शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात करण्याचा होता कट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 19:18 IST

Sanatan Sanstha : शरद कळसकरने डॉ. नरेंद्र दाभोळकरप्रकरणी आपला हात असल्याची कबुली दिल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याचा ताबा मागितला असून यावर उद्या सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई - नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आज शरद केळसकरसह अन्य तिघांना सत्र न्यायालयात आज हजर करण्यात आले. याप्रकरणातील वैभव राऊत, श्रीकांत पांगारकर, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या ४ आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींपैकी शरद कळसकरला पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट होता. स्फोट घडवण्यासाठी श्रीकांत पांगारकर आर्थिक मदत करणार होता अशी माहिती  कळसकरजवळ असलेल्या संगणकामधून मिळाल्याची माहिती एटीएसने सुनावणीदरम्यान न्यायालयात दिली आहे.

नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठाप्रकरणी एटीएसच्या अटकेत असलेल्या शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांची पोलिस कोठडी आज संपली. याच पार्श्वभूमीवर आज या चारही आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान आरोपींचा पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट होता अशी माहिती एटीएसने न्यायालयाला दिली. तसेच पद्मावत चित्रपटालाही विरोध आणि कल्याणच्या भानुसागर तर बेळगावच्या प्रकाश चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असल्याचे देखील सांगण्यात आले. शरद कळसकरने डॉ. नरेंद्र दाभोळकरप्रकरणी आपला हात असल्याची कबुली दिल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याचा ताबा मागितला असून यावर उद्या सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हलAnti Terrorist SquadएटीएसSanatan Sansthaसनातन संस्था