शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 02:44 IST

पतीकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पिंपरी : पतीकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.हर्षदा सत्यजित लंकेश्वर (वय २४, रा. अनुराज बंगल्याच्या पार्किंगमध्ये, टेल्को कॉलनी, संतनगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचे पती सत्यजित विजय लंकेश्वर (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.याप्रकरणी विवाहितेचे वडील राजाराम महादेव जगताप (वय ५६, रा. शितोळेनगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लग्नात माहेराहून काही आणले नाही या कारणावरून सत्यजित हा हर्षदा यांचा वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत छळ करीत होता. या छळास कंटाळून हर्षदा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान, हर्षदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सत्यजित लंकेश्वर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी