शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलं विकणाऱ्या कोल्हापुरच्या इसमाला गोव्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 21:43 IST

त्याच्याकडून एक पिस्तुल आणि ५ जिवंत राउंड्स जप्त केले. तो चिंबल - तिसवाडी येथे राहत होता. 

पणजी: गोव्यात पिस्तुले आणून विकणाऱ्या विवेक झुवारी या कोल्हापूर येथील इसमाला  चिंबल येथील रिक्षावाल्याला जुने गोवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि ५ जिवंत राउंड्स जप्त केले. तो चिंबल - तिसवाडी येथे राहत होता. 

विवेक हा रिक्षाव्यवसायात कमी आणि अनाधिकृत धंद्यात अधिक असे लोक त्याच्याविषयी बोलत होते. परंतु शुक्रवारी पुराव्यासह त्याला अटक करण्यास जुने गोवा पोलिसांना यश मिळाले. चिंबल - तिसवाडी येथील एका सुलभ सौचालयाजवळच पिस्तुल व राउंडसह त्याला अटक करण्यात आल्याची माहिती जुने गोवे पोलीसांनी दिली. निरीक्षक सुदेश वेळीप यांच्या नेतृत्वाखाली, उपनिरीक्षक प्रियंका सावंत, कॉन्स्टेबल  नितीन हळर्णकर, सर्वेश गावस, प्रजत शेट्ये, कॅजिटन नुनूस व अनिकेत देविदास यांनी त्याला पकडण्यात यश मिळविले. विवेकचे कारनामे त्याच्या काही सहकाऱ्यांना ठाऊक होते. त्यांनीच ही माहिती पोलिसांना दिली. पिस्तुल घेऊन तो अमूक ठिकाणी जाणार याची माहितीही पोलिसांनी मिळविली. परंतु ही पिस्तुल नेमकी कुणाला विकली जाणार होती, तसेच यापूर्वी असे किती व्यवहार त्याने केले आहेत याची माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. सध्या संशयित पोलिसांच्या कोठडीत आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाkolhapurकोल्हापूर