शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीने आधी वडिलांना हॉटेलमध्ये नेलं, नंतर दारू पाजली अन् केरोसिन टाकून जिवंत जाळलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 09:46 IST

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, महिला रविवारी रात्री आपल्या वडिलांसोबत जेवण करण्यासाठी रेस्टॉरन्टमध्ये गेली होत.

कोलकत्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने आपल्या वडिलांची हत्या केली आहे. इथे २२ वर्षीय तरूणी आधी वडिलांना एका रेस्टॉरन्टमध्ये घेऊन गेली. तिथे त्यांनी जेवण केलं. वडिलांनी मद्यसेवन केलं. त्यानंतर कथितपणे तिने त्यांची हत्या केली. पोलिसही ही घटना पाहून हैराण झाले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, महिला रविवारी रात्री आपल्या वडिलांसोबत जेवण करण्यासाठी रेस्टॉरन्टमध्ये गेली होत. तिथे तिने वडिलांना दारू पाजली. यानंतर दोघेही स्ट्रॅड रोडवरील चडपाल घाटावर फिरण्यासाठी केले. ते म्हणाले की, जेव्हा तरूणीचे वडील(५६) नदी किनारी झोपले तेव्हा तिने त्यांच्यावर केरोसिन टाकून त्यांना जिवंत जाळलं. (हे पण वाचा : लग्नासाठी तगादा लावल्याने गर्भवती प्रेयसीचा खून; १० वर्षांपासून बेपत्ता आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली)

पोलिसांनी सांगितले की, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आणि महिलेने सुद्धा आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यांनी सांगितले की, पार्क सर्कसजवळ क्रिस्टोफर रोडवर राहणाऱ्या महिलेला तिच्याच एका नातेवाईकांच्या तक्रारीवरून अटक केली आहे. (हे पण वाचा : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीला केले आत्महत्येस प्रवृत्त; चुलत मामाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल)

काय होतं कारण?

अधिकारी म्हणाले की, 'महिलेने चौकशी दरम्यान आरोप लावला की, जेव्हा ती लहान होती तेव्हाच तिची आई वारली होती. तेव्हापासूनच तिचे वडील तिचं लैंगिक शोषण करत होते. तरूणीचं लग्न झालं तेव्हा हे सगळं बंद झालं होतं. पण तिचं लग्न तुटलं आणि ती घरी परतली. तेव्हा पुन्हा लैंगिक शोषण सुरू झालं'.

पोलीस महिलेकडून लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करत आहे. वडिलांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या महिेलेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने तिला २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल