शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विकृतीचा कळस, अल्पवयीनाला समोर उभा करून पत्नीशी ठेवायचा शारीरिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 21:48 IST

Crime News : आरोपी पती हा पत्नीशी रात्रीच्या सुमारास कामक्रीडा करीत असताना अल्पवयीन मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या शयनकक्षात गुपचूप उभे करून त्यांचे अवलोकन करायला लावत असे.

अमरावती - शयनकक्षात शेजारच्या अल्पवयीन मुलाला गुपचूप उभे करून त्याच्यासमोर पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या ३५ वर्षीय पतीविरुद्ध खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (sexual relations) खुद्द पत्नीने शनिवारी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबीती कथन केली. (the physical relationship with the wife by keeping the minor in front)खोलापुरी गेट पोलिसांनी या प्रकरणात पतीविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (क) सहकलम १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर मुलगा हा या दाम्पत्याच्या घराशेजारी राहतो. आई-वडील दगावल्याने अनेक वर्षांपासून सदर मुलाकडे आरोपी पती व त्याची पत्नीने लक्ष दिले. त्याच्या संगोपनासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, सदर महिलेला त्याचा मुलासमान लळा आहे. या दाम्पत्यालाही तीन अपत्ये आहेत.

दरम्यान, आरोपी पती हा पत्नीशी रात्रीच्या सुमारास कामक्रीडा करीत असताना अल्पवयीन मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या शयनकक्षात गुपचूप उभे करून त्यांचे अवलोकन करायला लावत असे. मामा कशासाठी नेतात, हे प्रारंभी त्याला कळतदेखील नव्हते. दुसरीकडे पत्नीलाही हा प्रकार माहिती नव्हता. एके दिवशी महिलेला सदर मुलाला घरात असल्याचे निदर्शनास आले आणि ती हादरलीच. पतीला याबाबत विचारणा केल्यावर त्याने त्याची ही विकृती कथन केली. पोलिसांत धाव

आपले खासगी आयुष्य पतीच दुसऱ्यापुढे, अर्थात ज्याला मुलासमान वागवित आहोत, त्याच्यापुढे उघड करीत असल्याचे लक्षात येताच महिलेला प्रचंड धक्का बसला. त्या सरळमार्गी जीवन जगणाऱ्या महिलेने थेट खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.

 मनोविकृती की मालिकांचा परिणाम?समाजात जे घडते, त्याचे दर्शन माध्यमांवर होते की त्याच्या उलट होते, याबाबत भिन्न मतप्रवाह आहेत. मात्र, वरवर सरळमार्गी जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील प्रमुख असलेला पती हा वाहिनीवरील मालिकांनी प्रभावित होऊन या प्रकाराला चटावला असावा, असा अंदाज या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाsexual harassmentलैंगिक छळAmravatiअमरावती