शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पत्नीला सोडून मेहुणीच्या मागे लागला भाओजी, लग्नास नकार दिला तर अश्लील फोटो केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 11:06 IST

Bihar : ही व्यक्ती चार मुलांचा पिता आहे. इतकंच नाही तर भाओजी सासरच्या लोकांना देसी कट्टा दाखवून धमकीही देत आहे. 

सोशल मीडियावर वैयक्तीक वादातून फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल केले जाण्याची भीती नेहमीच असते. कुणालातरी बदनाम करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात. बिहारच्या (Bihar) गया जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका भाओजीने सोशल मीडियावर मेहुणीचे अश्लील फोटो व्हायरल केले. भाओजीची मागणी आहे की, त्याचं मेहुणीसोबत प्रेम प्रकरण आहे आणि त्याला तिच्या सोबत लग्न करायचं आहे. ही व्यक्ती चार मुलांचा पिता आहे. इतकंच नाही तर भाओजी सासरच्या लोकांना देसी कट्टा दाखवून धमकीही देत आहे. 

ही घटना गया जिल्ह्याच्या बांके बाजारमधील आहे. इथे एक जावयाच्या वागण्यावरून सासरचे लोक वैतागले आहेत. जावई सोशल मीडियावर डॉन बनून फिरत आहे आणि बंदुकीसोबत अश्लील फोटो टाकून सासरच्या लोकांना धमकी देत आहे. अखेर वैतागून सासरच्या लोकांनी पोलिसांकडे मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी जावयाचा शोध सुरू केला.

सोहन बीघा येथे राहणारा रवि कुमारचं लग्न बांकेबाजार येथील तरूणीसोबत झालं होतं. लग्नानंतर पती-पत्नीचा सुखी संसार सुरू होता. ४ मुलंही झाली. यादरम्यान अचानक जावयाचं डोकं फिरलं आणि तो पत्नीला सोडून मेहुणीच्या मागे लागला.

तो तिच्या मागे असा काही लागला की, त्याने तिचे काही अश्लील फोटोही काढले. एका फोटोत जावई जबरदस्ती मेहुणीली मिठी मारताना दिसत आहे आणि असेच काही फोटो त्याने फेसबुकवर शेअर केले आहेत.  जावयाच्या या वागण्याचा सासरच्या लोकांनी विरोध सुरू केला. अनेकदा समजावून सांगितलं तरी तो काही ऐकायला तयार नाही. त्याने मेहुणीसाठी पत्नी आणि मुलांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

दुसरीकडे पोलीस अजूनही त्याला पकडू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वीच या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सासरच्या लोकांना धमकी दिली होती. सासरच्या लोकांनी पोलिसांकडे त्यांना वाचवण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी