शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडे जाऊन १७ वर्षाआधी केलेल्या मर्डरचा केला त्याने खुलासा, स्वप्नात येऊन त्रास देतंय भूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:43 IST

इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की, त्याने  २००३ साली म्हणजे १७ वर्षाआधीच एका व्यक्ती छबेश्वल गोयलची हत्या करून त्याला खड्ड्यात दफन केलं होतं. 

एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला आणि अनेक वर्षांनी त्याबाबत जाऊन पोलिसांना सांगितलं असं तर फार क्वचित बघायला मिळतं. त्यातल्या त्यात जर एखाद्याने गुन्हा १७ वर्षाआधी केला असेल आणि त्याबाबत आत्ता पोलिसांना सांगितलं असं तर बघायलाही मिळत नाही. अशीच एक घटना छत्तीसगढच्या करकाभाठ गावातील आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की, त्याने  २००३ साली म्हणजे १७ वर्षाआधीच एका व्यक्ती छबेश्वल गोयलची हत्या करून त्याला खड्ड्यात दफन केलं होतं. 

आजतकने दिलेल्या रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तीची त्याने १७ वर्षाआधी हत्या करून दफन केलं होतं. आता त्या व्यक्तीचं भूत स्वप्नात येऊन त्याला त्रास देत आहे. या भीतीमुळेच त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे गुपित पोलिसांसमोर उघड केलं.याप्रकरणी पोलिसांनी आता त्या व्यक्तीकडून सांगण्यात आलेल्या ठिकाणावर खोदकाम सुरू केलं आहे. मात्र अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. त्यामुळे या प्रकरणाचं सत्य पूर्णपण समोर आलेलं नाही.

खोदकामानंतर जर मृतदेहाचा अंश सापडला तरच काही सांगितलं जाऊ शकतं. पण ही व्यक्ती ज्या व्यक्तीच्या हत्येबाबत बोलत आहे ती व्यक्ती २००३ पासून आपल्या गावातून गायब आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी खोदकाम करत आहे. 

स्वत:ला आरोपी सांगत असलेल्या करकाभाठ गावातील रहिवाशी टीकम कोलियाराचं वय ४० वर्षे आहे आणि त्याने त्याच्याच गावातील छबेश्वल गोयलची २००३ मध्ये रॉडने मारून हत्या केल्याचं सांगितलं. हत्येनंतर कोसमी गावात एका ठिकाणी खड्डा करून त्याने त्याला गाडल्याचंही तो म्हणाला. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी