शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत दारू पार्टी सुरू असताना घात; ९ व्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 18:06 IST

श्रुती ही मागील काही दिवसांपासून शुभम या तिच्या मित्राच्या फ्लॅटमध्येच राहत होती.

लखनौ : दारू पार्टी सुरू असताना नवव्या मजल्यावरून पडून एका २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील सुशांत गोल्फ सिटी परिसरात घडली आहे. श्रुती वर्मा असं इमारतीवरून कोसळून मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी श्रुतीचा मृतदेह कुटुंबीयांच्या हाती सोपवला आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पार्टीत श्रुतीने मद्याचं सेवन केलं होतं आणि ती बालकनीत सिगारेट पीत होती. तेव्हा ती नवव्या मजल्यावरून खाली कोसळल्याचं बोललं जात आहे. सेलिब्रेटी मीडोज असं सदर इमारतीचं नाव आहे. 

NEET ची तयारी करत होती श्रुती

श्रुती वर्मा ही तरुणी NEET परीक्षेची तयारी करत होती. तिचा नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचं म्हटलं जात असलं तरी तिची हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. आधी श्रुतीच्या विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आला आणि तिने विरोध करताच तिला खाली फेकण्यात आलं, असा दावा कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. मूळची सीतापूर येथील असलेली श्रुती वर्मा सध्या भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. रविवारी रात्रीती शुभम राय आणि मंजीत या मित्रांकडे पार्टी करण्यासाठी आली होती. 

मित्रांनी काय दावा केला?

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रुती मागील काही दिवसांपासून शुभम या तिच्या मित्राच्या फ्लॅटमध्ये राहत होती. शुभम एका आयटी कंपनीत काम करतो. श्रुतीच्या मृत्यूनंतर पार्टीत सहभागी असलेल्या सर्व मित्रांची चौकशी करण्यात आली. पार्टी सुरू असताना श्रुती बाल्कनीत फोनवर बोलत उभी होती, असा दावा तिच्या मित्रांनी केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश