शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पालकांनो सावधान! 11 वर्षीय मुलाच्या हातात प्रवेशद्वारावरील टोक घुसलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 9:10 PM

आता उन्हाळाची सुट्टी लागली असून पालकांनी अधिक सतर्क राहून आपल्या पाल्याकडे लक्ष देणं महत्वाचं असल्याचं या दुर्घटनेमुळे प्रकर्षाने जाणवत आहे. 

ठळक मुद्देहर्ष शिंदे असं या जखमी मुलाचे नाव आहे. तो लुईसवाडी भागात राहतो. अतिशय थरारक आणि अंगावर शहारा आणणारी दुर्घटना होती त्याची सुखरुप सुटका केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत

ठाणे - लोखंडी प्रवेशद्वारावरील असलेले तीक्ष्ण टोक हातात घुसलेल्या 11 वर्षीय मुलाची ठाणे अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली. हर्ष शिंदे असं या जखमी मुलाचे नाव आहे. तो लुईसवाडी भागात राहतो. अतिशय थरारक आणि अंगावर शहारा आणणारी दुर्घटना होती असून अग्निशामन दलाला घटनेची माहिती मिळताच एक फायर इंजिन घटनास्थळी पाठवण्यात आले. त्याची सुखरुप सुटका केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता उन्हाळाची सुट्टी लागली असून पालकांनी अधिक सतर्क राहून आपल्या पाल्याकडे लक्ष देणं महत्वाचं असल्याचं या दुर्घटनेमुळे प्रकर्षाने जाणवत आहे. 

टॅग्स :thaneठाणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलhospitalहॉस्पिटल