शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरण : सहाय्यक विशेष सरकारी वकीलांना एका सुनावणीसाठी दिले जाणार ३५ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 20:26 IST

गृह विभागचा हिरवा कंदील

ठळक मुद्देया खटल्यामध्ये जेष्ट विधीज्ञ शिवाजीराव राणे हे सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम पहात आहेत. गृह विभागाने त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्या बदल्यात त्यांना द्यावयाच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने बनविला होता.

मुंबई - देशभरात खळबळ उडवून दिलेल्या पुरोगामी चळवळीतील कोल्हापूरातील जेष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी नेमण्यात आलेल्या सहाय्यक विशेष सरकारी वकीलांना सुनावणीसाठी प्रतिदिन ३५ हजार रुपये दिले जाणार आहेत. या खटल्यामध्ये जेष्ट विधीज्ञ शिवाजीराव राणे हे सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम पहात आहेत.सनातन संस्था व अन्य हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅड.गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये कोल्हापूरात गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप सापडलेला नाही. त्याबाबत पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून तपास करण्यात येत आहे. यासंबंधीच्या खटल्याचे काम पहाण्यासाठी राज्य सरकारने जेष्ट विधीज्ञ हर्षद निबांळकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी कोल्हापूरातील स्थानिक वकील शिवाजीराव राणे हे काम पहात आहेत. त्या बदल्यात त्यांना द्यावयाच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने बनविला होता. त्यानुसार त्यांचे प्रतिदिन सुनावणीसाठी ३० हजार रुपये देण्याचे सूचविले होते. गृह विभागाने त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेMurderखूनPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालयMumbaiमुंबईadvocateवकिल