शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरू तरूणासोबत पळून गेली घरमालकाची पत्नी, सोबत १० वर्षाच्या मुलालाही घेऊन गेली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:51 IST

या घटनेची माहिती महिलेच्या पतीला मिळली तर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली.

प्रेम प्रकरणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले किंवा वाचले असतील. पण पानीपतमधून प्रेम प्रकरणाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे २ महिन्यांपूर्वी भाड्याने राहण्यासाठी आलेल्या तरूणाचं घरमालकाच्या पत्नीसोबत सूत जुळलं. नंतर महिला आपल्या १० वर्षाच्या मुलाला घेऊन भाडेकरून तरूणासोबत पळून गेली.

या घटनेची माहिती महिलेच्या पतीला मिळली तर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. विनोद नावाच्या तरूणाने तक्रार दिली  की, त्याच्या घरात भाड्याने राहण्यासाठी आलेला तरूण कुलदीपने त्याच्या पत्नीला गोड बोलून लग्नासाठी पळवून घेऊन गेला. (हे पण वाचा : Shocking! HIV पॉझिटिव्ह तरूणाने अनेक महिलांसोबत ठेवले संबंध, त्याच्या गर्लफ्रेन्डनेच केला खुलासा...)

पोलीस अधिकारी राणी म्हणाले की, विनोदने तक्रार दिली की, दोन-तीन महिन्यांपूर्वी जींद येथील तरूणी कुलदीप त्याच्या घरी भाड्याने राहण्यासाठी आला होता. यादरम्यान विनोदच्या पत्नीचं कुलदीपसोबत अफेअर सुरू झालं. त्यामुळे त्याने कुलदीपला घरातून हालकून दिलं.

नंतर महिलेचा पती विनोदने कुलदीपवर आरोप लावला की, तो त्याच्या पत्नीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून घेऊन गेला. पोलीस म्हणाले की, विनोदची पत्नी तिच्या १० वर्षाच्या मुलालाही सोबत घेऊन गेली. विनोदने तक्रार दाखल केल्यानंतर महिला आणि तिच्या मुलाचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी