शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणात "या " बिल्डरच्या कार्यालयावर हल्ला केल्यानं खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 15:44 IST

Attack on Builder Office : रात्रीच्या सुमारास अचानक हल्लेखोरांनी कार्यालयाच्या काचा फोडत सुरक्षारक्षकाला देखील मारहाण केली आहे.

ठळक मुद्देऐन दस-याच्या दिवशी हा सर्व प्रकार घडल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

कल्याण - कल्याणमध्ये एका बिल्डरच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे. बिल्डर संजय गायकवाड यांच्या कार्यालयावर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.  कल्याण पुर्वेतील विजयनगर अमराई  परिसरात ही घटना घडली आहे.        

रात्रीच्या सुमारास अचानक हल्लेखोरांनी कार्यालयाच्या काचा फोडत सुरक्षारक्षकाला देखील मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.  तोंडाला रुमाल बांधुन हे हल्लेखोर आले होते. लाडकी दांडक्यानं त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. त्यानंतर शिवीगाळ करत  वॉचमनला देखील मारहाण केली. ऐन दस-याच्या दिवशी हा सर्व प्रकार घडल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारे हे इसम कोण? हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.  याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार  हे याप्रकरणी अधिक  तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkalyanकल्याणcctvसीसीटीव्ही