शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांनो सावधान! थर्टी फर्स्टच्या मोक्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह करणारे पोलिसांच्या रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 15:58 IST

मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित तळीरामांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो अथवा दंडात्मक कारवाई अन्यथा दोन्ही कारवाया केल्या जातील असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ठळक मुद्देथर्टी फर्स्ट सेलिब्रेशन म्हणजे तळीरामांसाठी जणू पर्वणीच असतेसंबंधित तळीरामांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो थर्टी फर्स्ट फिवर उतरेपर्यंत शहरात कठोर कारवाईचा बडगा उचलणार आहेत. 

मुंबई - सध्या सगळीकडे सेलिब्रेशनचा मूड असून ख्रिसमसनंतर थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन जवळ आलं आहे. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन म्हणजे तळीरामांसाठी जणू पर्वणीच असते. काही तळीरामांनी तर 25 तारखेपासूनच पार्ट्यांचे बेत आखायला सुरुवात केली आहे. या सेलिब्रशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघात करून बाधा आणली जाते. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे धोकादायक असल्याने त्याची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच पोलीस तळीरामांविरोधात थर्टी फर्स्ट फिवर उतरेपर्यंत शहरात कठोर कारवाईचा बडगा उचलणार आहेत. 

शहरात उत्साहाचे वातावरण असल्याने त्यात तळीरामांमुळे बाधा येऊ नये म्हणून वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहेत. वादविवाद, अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी तळीरामांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. इतर दिवसांच्या तुलनेत 25 ते 31 डिसेंबरदरम्यान आणखी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून तळीरामांची झिंग उतरविण्यात येणार आहे. मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित तळीरामांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो अथवा दंडात्मक कारवाई अन्यथा दोन्ही कारवाया केल्या जातील असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह31st December party31 डिसेंबर पार्टी