शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पहलू खान मॉब लिंचिंगप्रकरणी सहा जणांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 20:06 IST

या प्रकरणी आज राजस्थान कोर्टाने सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

ठळक मुद्देया खटल्याचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाला होता वायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओची तपासणी किंवा चौकशी योग्य प्रकारे झाली नाही 

अल्वर-  हरयाणात जनावरं घेऊन जात असताना गो तस्करीचा आरोपावरून हत्या करण्यात आलेला दूध डेअरीचा चालक पहलू खान यांच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्षाने आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणी आज राजस्थान कोर्टाने सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. १ एप्रिल २०१७ रोजी अल्वर येथून हरयाणात जनावरं घेऊन जात असताना गो तस्करीचा आरोप करत एका टोळक्यानं पहलू खान यांच्यावर हल्ला केला होता. त्यात जबर जखमी झालेल्या पहलू खान यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. तत्पूर्वी, त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सहाजणांची नावं सांगितली होती. या आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी इनाम जाहीर करण्यात आलं होत. त्यानंतर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणी ४० साक्षीदारांचा जबाब कोर्टात नोंदवून त्याची पडताळणी करण्यात आली. या खटल्याचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाला होता असून आज ६ आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टात सुरु आहे. 

या तीन महत्वाच्या कारणांमुळे आरोपी निर्दोष सुटले 

१. वायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओची तपासणी किंवा चौकशी योग्य प्रकारे झाली नाही 

२. व्हिडीओ वायरल झालेल्या मोबाईल हस्तगत करण्यात आला नाही. तसेच कोर्टात सुनावणीवेळी व्हिडीओ सादर करण्यात आला नाही. 

३. तसेच पहलू खानला ज्यावेळी मारहाण करण्यात आली. त्यावेळी पहलू खानच्या मुलाला देखील मारहाण झाली होती. तो आरोपींना ओळखू शकला नाही.  

टॅग्स :Courtन्यायालयRajasthanराजस्थानMurderखून