कपिल सिब्बल यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलंय. त्याच अनुषंगाने एका मुलाखतीत त्यांनी ईडी आणि सीबीआयवरही ताशेरे ओढले. ...
Ghatkopar Couple Death Update: घाटकोपरमधील शाह दाम्पत्याचा मृत्यू हा गिझरमधून गॅस लिक झाल्यामुळे गुदमरून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता त्यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Crime News : ही घटना समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉस्के अॅक्टनुसार, गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आणि पुढील चौकशी सुरू आहे. ...