लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

चेन स्नॅचर निघाला कंपनीचा एचआर! गर्लफ्रेंडवर खर्च करत होता पैसे, पोलीस पोहोचल्यावर बोलू लागला इंग्रजी  - Marathi News | agra police chain snatching to give expensive gifts to girlfriend hr of company became culprit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेन स्नॅचर निघाला कंपनीचा एचआर! गर्लफ्रेंडवर खर्च करत होता पैसे, पोलीस पोहोचल्यावर बोलू लागला इंग्रजी 

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे. ...

Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे थरार, गोळीबार; 2 नंबरवाल्यांमध्ये राडा, लक्झरी प्रवाशांचे सोने लुटले - Marathi News | Breaking: Early morning thrill on Mumbai-Goa highway; Rada among illegal businessmen's, looted gold from luxury passengers, beat them crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे थरार, गोळीबार; 2 नंबरवाल्यांमध्ये राडा, लक्झरी प्रवाशांचे सोने लुटले

Mumbai-Goa Highway Crime: तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करत गोळीबारही केल्याची घटना घडली आहे.  ...

२० वर्षांनी युवकाने घेतला आईच्या हत्येचा बदला; मारेकऱ्याला घरात घुसून ठार मारला - Marathi News | In haryana, After 20 years, the youth took revenge for his mother's murder; The killer killed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० वर्षांनी युवकाने घेतला आईच्या हत्येचा बदला; मारेकऱ्याला घरात घुसून ठार मारला

रोहतक जिल्ह्यातील घिरोठी गावांत शुक्रवारच्या मध्यरात्री ६५ वर्षीय सुरजीत नावाच्या व्यक्तीची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या करण्यात आली. ...

Satish Kaushik Death : अभिनेते सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले उद्योगपती विकास मालू कोण आहेत? वाचा सविस्तर - Marathi News | who is vikas malu whose name came into limelight after actor satish kaushik death | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अभिनेते सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले उद्योगपती विकास मालू कोण आहेत? वाचा सविस्तर

Satish Kaushik Death: अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी आता नवीन खुलासा झाला आहे. या प्रकरणात उद्योगपती विकास मालू यांचे नाव समोर येत आहे. ...

नंदुरबारातील दरोडाप्रकरणी धुळे तालुक्यातील पाच जणांना अटक - Marathi News |  Five people from Dhule taluka have been arrested in connection with the robbery in Nandurbar   | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारातील दरोडाप्रकरणी धुळे तालुक्यातील पाच जणांना अटक

नंदुरबारातील दरोडाप्रकरणी धुळे तालुक्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  ...

Online Love, Fraud: 'रोमँटिक धोका'! एक भेट, चॅटिंग अन् मुलीने दिले २ कोटी, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं... - Marathi News | Online Love Chatting Dating and Cheating Fraud with Girl when truth revealed everyone was shocked see what happened next | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'रोमँटिक धोका'! एक भेट, चॅटिंग अन् मुलीने दिले २ कोटी, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं...

तिने मैत्रिणीला सगळी कहाणी सांगितली आणि पुढे भलतंच घडलं ...

Satish Kaushik Death : दाऊदच्या मुलानेही दुबईच्या पार्टीला हजेरी लावली; सतीश कौशिकच्या मित्राच्या पत्नीचा खळबळजनक दावा - Marathi News | Satish Kaushik Death don dawood ibrahim son was present in satish kaushik party dubai vikas malu wife claim to delhi police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या मुलानेही दुबईच्या पार्टीला हजेरी लावली; सतीश कौशिकच्या मित्राच्या पत्नीचा खळबळजनक दावा

Satish Kaushik Death : बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

भर रस्त्यात घेतले मैत्रिणीचे चुंबन; लग्न केले नाही, तर जीव देण्याची दिली धमकी - Marathi News | A friend kiss taken on the road Threatened to kill if not married | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भर रस्त्यात घेतले मैत्रिणीचे चुंबन; लग्न केले नाही, तर जीव देण्याची दिली धमकी

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी जीव देईल आणि तुझेही नीट होऊ देणार नाही, ...

ACB च्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यावर उगारला हात, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा - Marathi News | ACB employee beaten up while going to ACB office in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ACB च्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यावर उगारला हात, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा

शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरोपी सोनकांबळे हा लाच लूचपत प्रतिबंधक विभाग येथे आला. ...