सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचोटी गावाच्या हद्दीत तिच्या पाळतीवर असणाऱ्या तिघांनी तिला खेळाच्या मैदानात नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ...
काळाचौकी पोलिसांकडून अमजद अली उर्फ बॉबीकडे चौकशी सुरू आहे. तो लालबागमध्ये सँडविच विकण्याचे काम करायचा. रिम्पल आणि तिची आई त्याच्याकडून नेहमी सँडविच घ्यायच्या. त्यावेळी तिची अमजदशी ओळख झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली ...