लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईत फटाके फोडण्याच्या वादातून हत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted murder over firecrackers dispute in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत फटाके फोडण्याच्या वादातून हत्येचा प्रयत्न

भरडकर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात शिवराज धनगर (२१) जखमी झाला आहे. ...

Kolhapur: ऋषीकेश नलवडे खून प्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाचजण अटकेत - Marathi News | Five people including three juvenile suspects arrested in Rishikesh Nalavde murder case in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ऋषीकेश नलवडे खून प्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाचजण अटकेत

कोल्हापूर :  फुलेवाडीतील धाब्याजवळ सोमवारी रात्री पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय ३०, रा. दत्त कॉलनी, ... ...

चाकुचा धाक दाखवून जबरीचोरी करून फरार झालेले जेरबंद; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - Marathi News | action of kalyan crime investigation department arrest absconded by extortion at knifepoint | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चाकुचा धाक दाखवून जबरीचोरी करून फरार झालेले जेरबंद; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

याउपरही त्याने मनाई केलेल्या हद्दीत दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. ...

डिग्री नसलेला सर्जन करत होता ऑपरेशन, घेतले अनेकांचे जीव, चार जणांना अटक - Marathi News | delhi medical center of death surgeon without degree was performing operations took the lives of many people case registered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिग्री नसलेला सर्जन करत होता ऑपरेशन, घेतले अनेकांचे जीव, चार जणांना अटक

मेडिकल सेंटरचे प्रमुख, त्यांची पत्नी, आणखी एक एमबीबीएस डॉक्टर यांच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना ईडीचे समन्स, 'न्यूजक्लिक'ला लाखो डॉलर्सचे फंडिंग केल्याचा आरोप - Marathi News | ED summons American millionaire Neville Roy Singham in NewsClick terror case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना ईडीचे समन्स, 'न्यूजक्लिक'ला फंडिंग केल्याचा आरोप

NewsClick Row : गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ...

धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; ३८ वर्षीय व्यक्तीला अटक - Marathi News | A 38 year old man arrested for allegedly raping a woman doctor in Mumbai. A case of rape and blackmail was lodged at Gavdevi Police Station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; ३८ वर्षीय व्यक्तीला अटक

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मुंबईचा सायबर विभाग रामभरोसे; पूर्णवेळ उपायुक्तही नाही, गुन्हे तीन हजार - Marathi News | Mumbai Cyber Department Rambharose; Not even a full-time deputy commissioner, three thousand crimes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईचा सायबर विभाग रामभरोसे; पूर्णवेळ उपायुक्तही नाही, गुन्हे तीन हजार

उकल मात्र ४७७ गुन्ह्यांची, ६७५ आरोपींना अटक ...

मालेगावी अद्वय हिरेंच्या अटकेमुळे कार्यकर्ते रस्त्यावर; वाहतूक विस्कळीत, नागरिकांत संताप - Marathi News | Activists on streets due to arrest of Malegav Advay Hire; Disruption of traffic, anger among citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी अद्वय हिरेंच्या अटकेमुळे कार्यकर्ते रस्त्यावर; वाहतूक विस्कळीत, नागरिकांत संताप

अद्वय हिरे यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ...

भावाकडून तीन बहिणींना मारहाण; वाचवितानाच्या प्रयत्नात बहीणींकडून भावाचा खून - Marathi News | Brother dies in sibling assault; The incident happened when three sisters were beaten by the brother airoli Crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाकडून तीन बहिणींना मारहाण; वाचवितानाच्या प्रयत्नात बहीणींकडून भावाचा खून

११ नोव्हेंबरला रात्री शैलेश हा दारूच्या नशेत घरी येऊन वडिलांच्या फोटोपुढे नॉनव्हेज जेवणाचा नैवैद्य ठेवण्याचा हट्ट करू लागला होता. ...