लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

क्रूरतेचा कळस! गृहपाठ न केल्याने शाळेच्या संचालकाने केली बेदम मारहाण; विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | child killed for not doing homework in bihars saharsa school director absconded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रूरतेचा कळस! गृहपाठ न केल्याने शाळेच्या संचालकाने केली बेदम मारहाण; विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेच्या वसतिगृहात राहणारा आदित्यचा मित्र शिवम याने सांगितले की, बुधवारी शाळेच्या संचालकाने गृहपाठ न केल्यामुळे आदित्यला काठीने मारहाण केली होती. ...

Pune | कोट्यावधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष - Marathi News | Director absconded to Dubai after stealing crores of rupees; Lure of high return on investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यावधींचा गंडा घालून संचालक दुबईला फरार; गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष

प्रभात रोडवरील कार्यालय केले बंद... ...

'माझं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासोबतच लग्न करणार', तरूणीने व्हिडीओ व्हायरल करून मागितली मदत - Marathi News | I want to marry who i love girl demand help from the police by making the video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासोबतच लग्न करणार', तरूणीने व्हिडीओ व्हायरल करून मागितली मदत

तिने मीडियासोबतच पोलिसांकडेही मदत मागितली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बांदाच्या एसपींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

माता न तू वैरिणी; पोटच्या गोळ्याला विकले साडेचार लाखांना, ११ जणांना अटक पोलिसांनी केली  - Marathi News | Four and a half lakhs were sold for baby, 11 people were arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी; पोटच्या गोळ्याला विकले साडेचार लाखांना, ११ जणांना अटक पोलिसांनी केली 

अर्भकाच्या मातेकडून १ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.  ...

चित्रपट निर्मात्याच्या मुलावर श्वानाचा हल्ला! एकाच टॉवरमध्ये वर्षभरातील तिसरी घटना - Marathi News | dog attacked the filmmaker son third incident of the year in a single tower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रपट निर्मात्याच्या मुलावर श्वानाचा हल्ला! एकाच टॉवरमध्ये वर्षभरातील तिसरी घटना

ओशिवरा पोलिसात मालकावर गुन्हा दाखल ...

प्रेमात धोका! प्रेयसीने प्रियकराला कोल्ड ड्रिंकमधून विष पाजले, वर फोन करून म्हटले... - Marathi News | Dhokha in love! Girlfriend poisons boyfriend with cold drink, calls in last minutes and said hang till die, crime News uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमात धोका! प्रेयसीने प्रियकराला कोल्ड ड्रिंकमधून विष पाजले, वर फोन करून म्हटले, 'फाशी घे'

घरच्यांसाठी प्रियकराचा पिच्छा सोडविण्यासाठी चित्राने खतरनाक प्लॅन आखला होता. चित्रा त्याला छाती ठोकून ये आणि आल्यावर छाती बदडून घे, असे सांगत भेटण्यास बोलवत होती. ...

तुम आई नहीं तो सबको मार डालुंगा, ग्रँट रोडच्या रहिवाशाने दोन महिन्यांपूर्वीच दिला होता हत्येचा इशारा - Marathi News | Tum ai nahi to sabko mar dalunga, a resident of Grant Road had warned of the killing two months ago. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुम आई नहीं तो सबको मार डालुंगा, ग्रँट रोडच्या रहिवाशाने दोन महिन्यांपूर्वीच दिला होता हत्येचा इशारा

पहिल्या मजल्यावर ब्रह्मभट्ट कुटुंबीय राहण्यास आहे. त्यातील सायन्स शाखेचा अभ्यास करत असलेल्या जेनिलचा (१८) मृत्यू झाला, तर आई स्नेहल (४६) यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

पत्नी सोडून गेल्याने शेजाऱ्यांवर हल्ला; तिघे ठार, ग्रँट रोड येथील गजबजलेल्या भागात हत्येचा थरार - Marathi News | Attack on neighbors after leaving wife; Three killed, murder spree in busy area of Grant Road, Mumbai; The condition of both is critical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी सोडून गेल्याने शेजाऱ्यांवर हल्ला; तिघे ठार, ग्रँट रोड येथील गजबजलेल्या भागात हत्येचा थरार

पार्वती मॅन्शन या रहिवासी इमारतीत राहणारा हल्लेखोर चेतन गाला (५४) यास डीबी मार्ग पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. ...

सोनू निगमच्या वडिलांकडे घरफोडी करणारा अटकेत, नोकरीवरून काढल्याच्या रागातून चालकाचे कृत्य - Marathi News | Sonu Nigam's father's house burglar arrested, driver's act out of anger at being fired | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनू निगमच्या वडिलांकडे घरफोडी करणारा अटकेत, नोकरीवरून काढल्याच्या रागातून चालकाचे कृत्य

कोल्हापूरमधील त्याच्या घरातून चोरीची रक्कम हस्तगत करण्यातही पोलिसांना यश आले आहे.  ...