लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार  - Marathi News | Murder, forcible theft solved within 24 hours, police citation, felicitated by SP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार 

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी येथे झालेल्या क्राईम मिटिंगदरम्यान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ...

Pune Crime: बेल्ह्यात दोन गटांत राडा; ६१ जणांवर गुन्हे दाखल, ६ जणांना अटक - Marathi News | Rada in Belha in two groups; Crimes filed against 61 people, 6 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेल्ह्यात दोन गटांत राडा; ६१ जणांवर गुन्हे दाखल, ६ जणांना अटक

आळेफाटा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल... ...

भयंकर! बायकोची हत्या करण्याच्या नादात नवऱ्यानेच गमावला जीव; 6 लाखांची सुपारी दिली पण... - Marathi News | husband gave money to shooters for wife murder but criminals killed him bulandshahr sensational revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! बायकोची हत्या करण्याच्या नादात नवऱ्यानेच गमावला जीव; 6 लाखांची सुपारी दिली पण...

तेजपालची हत्या सुपारी किलरने केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पकडलेल्या शूटर बलराजला तेजपाल याने पत्नीच्या हत्येसाठी 6 लाख 20 हजार रुपयांची सुपारी दिली होती. ...

बंगळुरूतील १५ शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी;विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण  - Marathi News | bomb threat to bengluru schools students evacuted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूतील १५ शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण

बंगळुरू येथील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

सुनेच्या जाळून मृत्यूप्रकरणात सासूवर गुन्हा दाखल; तीन महिन्यांपूर्वीची घटना - Marathi News | A case has been registered against mother-in-law in the case of daughter-in-law's burning death | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुनेच्या जाळून मृत्यूप्रकरणात सासूवर गुन्हा दाखल; तीन महिन्यांपूर्वीची घटना

सामंता फर्नांडीस मृत्यू प्रकरण : तीन महिन्यापुर्वी झाला होता मृत्यू : हुंड्यासाठी होत होता छळ ...

सिमकार्ड खरेदीसाठीचे नवे नियम आजपासून; अन्यथा १० लाखांपर्यंत दंड - Marathi News | New rules for SIM card purchase from today; Otherwise fine up to 10 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिमकार्ड खरेदीसाठीचे नवे नियम आजपासून; अन्यथा १० लाखांपर्यंत दंड

बल्क सीम कार्ड म्हणजे मोठ्या प्रमाणात सीम कार्डची खरेदी करताना आणि नवीन सीम खरेदी करतानाही नव्या नियमांची अंमलबजावणी ग्राहकांना करावी लागणार आहे ...

मोठ्या मुलीसोबत लग्न ठरलेले; होणाऱ्या जावयाने छोट्या मेहुणीलाच पळवून नेले - Marathi News | arranged marriage with elder daughter; The son-in-law abducted the little sister-in-law up news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठ्या मुलीसोबत लग्न ठरलेले; होणाऱ्या जावयाने छोट्या मेहुणीलाच पळवून नेले

मुलीच्या आईने होणाऱ्या जावयाच्या घरी जाऊन मुलीबाबत माहिती घेतली. यावेळी जावईच त्या दिवशी सकाळपासून गायब असल्याचे तिला समजले ...

तरुणाला मारहाण आली अंगलट; पाचोऱ्यात फौजदाराविरुद्ध गुन्हा - Marathi News | The young man was beaten up, Crime against PI in Pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरुणाला मारहाण आली अंगलट; पाचोऱ्यात फौजदाराविरुद्ध गुन्हा

भांडण सोडविण्यास आलेले प्रथमचे मामा संदीप ब्राह्मणे यांनाही मारहाण करण्यात आली. ...

मुंबईत मेक्सिकन डीजेवर बलात्कार, अनैसर्गिक कृत्य; म्युझिक इव्हेंट कंपनीच्या मालकाला अटक - Marathi News | raped on Mexican DJ in exchange for work; Music event company owner arrested in Mumbai crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत मेक्सिकन डीजेवर बलात्कार, अनैसर्गिक कृत्य; म्युझिक इव्हेंट कंपनीच्या मालकाला अटक

पीडिता मॉडेल बनण्यासाठी मुंबईत आली होती. आरोपीने पीडितेला तिचे करिअर उध्वस्त करण्याचीही धमकी दिली होती. ...