पोलिसांची कारवाई : फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
म्हापसा पोलिसांनी हा अपघात आज सकाळी १०.१५ च्या दरम्यान घडल्याचे सांगितले. ...
गिरणा साखर कारखाना प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याने मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. ...
पीडिताच्या पालकांनी यासंबंधी पाेलिसांत तक्रार केली असून, मॅशवीन गोम्स या संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ...
उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेआहे. ...
ईडीच्या उपविभागीय कार्यालयात धाड टाकली आहे. ...
स्वत: दीपकने देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ...
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दुचाकीसह इतर गुन्ह्यांतील आराेपींच्या अटकेबाबत आदेश दिले हाेते. ...
लातुरात राजीव गांधी चौक परिसरात एक महिला सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात हाेती. दरम्यान, दुचाकीवरील दाेघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावत पळ काढला. ...
शिरपूर तालुक्यातील तरडी गावातील घटना, पोलिसात गुन्हा ...