Elgar Parishad : पोलिसांनी समन्स बजावून बुधवारी चौकशीसाठी हजर राहायला सांगितले आहे. तो पोलीस ठाण्यात जायला तयार आहे. मात्र, त्याला अटक करण्यात येऊ नये. ...
Mansukh Hiren Death Case : ४ मार्च रोजी मनसुख यांना कांदिवलीहून आलेल्या पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने गावडे की तावडे असा प्रश्न निर्माण होतं आहे. ...
crime news : 15 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करत असल्याची माहिती एका मैत्रिणीने हेल्पलाइनवर फोन करून दिल्यानंतर घृणास्पद प्रकाराचा भांडाफोड झाला. ...
कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाºया महेश झाडे आणि जॉन्सन गावडर उर्फ तंबी (रा. कोपरी, ठाणे) या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
कोपरी परिसरात खंडणी उकळणाऱ्या कृतिक उर्फ बंटी सितापराव (१८, रा. पारशेवाडी, कोपरी, ठाणे) याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदारावरच चॉपरने हल्ला करण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याची घटना नुकतीच घडली. ...