वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण - अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
प्रशिक्षणासाठी पाठवल्यानंतर २४ तास ड्युटी लावली जाते. मात्र प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तरुणींना दरमहा संबंधित हाॅस्पिटलकडून फक्त एक हजार रुपये स्टायपेंड दिले जाते ...
Anonymous call to have a bomb on the plane : ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब शोधक व नाशक पथकाला सोबत घेत ओझर विमानतळ गाठले सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या विमानातून खाली उतरून विमानाची तपासणी केली. ...
American university gynecologist sexually abused patients : स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर जॉर्ज टिंडल यांच्यावर रुग्णांचे लैंगिक शोषण तसंच शिव्या देण्याचा आरोप लावण्यात आला होता ...
West Bengal Assembly Elections 2021 : केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. ...