Crime News: एकमेकांचे गट सोडल्याने तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला. त्यातून दोन जणांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल व रोकड जबरदस्तीने काढून घेतली. तसेच लैंगिक अत्याचार केले. ...
PNB Bank Scam Updates: २३ मे रोजी मेहुलचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणाऱ्या लोकांचं भारतासोबत कनेक्शन आहे आणि ते अँटिग्वा येथील अधिकाऱ्यांच्या मदतीनं हे अपहरण झाल्याचा वकिलांचा दावा आहे. ...
चालत्या रेल्वेमध्ये मोबाईल खेचून पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटयाला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात विद्या ज्ञानेश्वर पाटील (३५) या महिलेचा शनिवारी कळवा स्थानकाजवळ मृत्यु झाला होता. या प्रकरणात फैजल शेख (३१, रा. मुंब्रा) या सराईत चोरटयाला ठाण ...
दारुसाठी पैसे मागितल्यानंतर ते न दिल्यामुळे शिवीगाळ करणाºया धाकटया आकाश (१९) या व्यसनी लहान भावाचा लाकडी दांडक्याने खून करणाºया सुनिल तुकाराम माने (२८) या मोठया भावाला ठाणे न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची तसेच एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...