लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
संचारबंदीदरम्यान बँडस्टँडवर फिरत होते टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी, मुंबई पोलिसांनी केली कारवाई  - Marathi News | Tiger Shroff and Disha Patani were walking on the bandstand during the Corona curfew, Action taken by Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संचारबंदीदरम्यान बँडस्टँडवर फिरत होते टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी, मुंबई पोलिसांनी केली कारवाई 

Tiger Shroff and Disha Patani: काल मुंबईतील बँडस्टँड परिसरात एकत्र फिरणे टायगर आणि दिशाला महागात पडले आहे. कारमधून बँडस्टँडवर फिरत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना रोखले. ...

धक्कादायक! ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यु - Marathi News | Shocking! Two killed on two-wheeler in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यु

डंपरच्या धडकेत दुचाकीवरील रवींद्र सर्जेराव आटोगडे (२७) आणि विक्रम राजाराम दीपक (३०) या दोन कामगारांचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

नागपूर: हुडकेश्वरमध्ये धाडसी चोरी; ९ लाखाचा ऐवज लंपास, घरची मंडळी निद्रिस्त असताना चोरटे घरात सक्रिय!  - Marathi News | nearly 9 lakh rupees stolen from hudkeshwar in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूर: हुडकेश्वरमध्ये धाडसी चोरी; ९ लाखाचा ऐवज लंपास, घरची मंडळी निद्रिस्त असताना चोरटे घरात सक्रिय! 

घरची मंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. ...

तीन ‘ऋषिकेश’ची जबरदस्त कामगिरी ; साडेतेरा लाखांची जबरी चोरी करणाऱ्यांना घडली तुरुंगवारी - Marathi News | The tremendous performance of three ‘Hrishikesh’; Thirteen and a half lakh cash theft criminals were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन ‘ऋषिकेश’ची जबरदस्त कामगिरी ; साडेतेरा लाखांची जबरी चोरी करणाऱ्यांना घडली तुरुंगवारी

भर रस्त्यात जबरी चोरी करुन साडेतेरा लाख रुपयांची रोकड चोरुन नेणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश ...

बाणेर येथील कोविड सेंटरमधील मृतांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for stolen jewellery from dead bodies at Jumbo Covid Center in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बाणेर येथील कोविड सेंटरमधील मृतांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

कोविड सेंटरमधील मयतांच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी आरोपी काळेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

मृत्यूच्या दाढेत फेकले पोटच्या मुलांना अन् आई झाली फरार  - Marathi News | Thrown to the brink of death, the unborn children became mothers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत्यूच्या दाढेत फेकले पोटच्या मुलांना अन् आई झाली फरार 

Crime News : या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, प्रभारी अधिकारी म्हणून आलेल्या हकारी आपल्या तीन मुलांसह घराबाहेर पडून गेली. ...

Sushil Kumar : पहिली नोकरी गेली; आता शस्त्र परवाना देखील निलंबित  - Marathi News | Sushil Kumar: First job gone; Now the weapons license is also suspended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushil Kumar : पहिली नोकरी गेली; आता शस्त्र परवाना देखील निलंबित 

Sushil Kumar Arrested : नोटीस थेट त्यांच्या घरी पाठविण्यात आली असून सुशील कुमार याला प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ...

भयंकर! लष्करी जवानाकडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; धावत्या रेल्वेतून फेकले बाहेर - Marathi News | Locals rescue 8-year-old girl thrown from train But how did this happen? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भयंकर! लष्करी जवानाकडून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; धावत्या रेल्वेतून फेकले बाहेर

पोलिसांनी घेतले चार संशयिताना ताब्यात, एकाने दिली गुन्हयाची कबुली ...

लॅपटॉप अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Fraud under the pretext of updating the laptop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॅपटॉप अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक

लॅपटॉप अद्ययावत करण्याच्या बहाण्याने लॅपटॉपची चोरी करणाऱ्या देवेंद्र प्यारे उपाध्याय ऊर्फ सूरज (२४, रा. टिटवाळा) आणि तो विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या यश गिरी (२४, रा. भांडूप, मुंबई) अशा दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. ...