लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोसायटीत पाण्याच्या टाकीमध्ये आढळला तरूणाचा मृतदेह, तपासात गळा दाबून खून झाल्याचे उघड - Marathi News | The body of a young man was found in the water tank of Dhayrit Society. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोसायटीत पाण्याच्या टाकीमध्ये आढळला तरूणाचा मृतदेह, तपासात गळा दाबून खून झाल्याचे उघड

रविवारपासून तरुण होता बेपत्ता, अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल ...

मर्डर केसमध्ये झालेला अजब खुलासा पाहून पोलिसही झाले हैराण, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण... - Marathi News | Sensational disclosure in the murder case in Sambhal Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मर्डर केसमध्ये झालेला अजब खुलासा पाहून पोलिसही झाले हैराण, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण...

काही दिवसांपूर्वी संभलमधून एक कलिंगड विकणारा अचानक गायब झाल्याचं समजलं होतं. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तर खुलासा झाला की, त्या कलिंगड विक्रेत्याची हत्या करण्यात आली.  ...

पाणी भरण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीवर मौलानाचा बलात्कार - Marathi News | Maulana rapes minor girl, accused in police custody in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाणी भरण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीवर मौलानाचा बलात्कार

धार्मिक स्थळाच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांची गर्दी आणि संताप पाहून आरोपी मशिदीच्या मागील दरवाज्यातून फरार झाला ...

पुण्यातील धक्कादायक घटना! पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Shocking incident in Pune! Husband commits suicide by killing his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेत होता, त्यांना असणारी १० वर्षाची मुलगी झाली अनाथ ...

मुलीसमोर पतीला ठार करून ज्या रुममध्ये दफन केलं तिथेच महिला प्रियकरासोबत राहत होती, त्यानंतर... - Marathi News | The woman was living with her boyfriend in the same room where she killed her husband in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीसमोर पतीला ठार करून ज्या रुममध्ये दफन केलं तिथेच महिला प्रियकरासोबत राहत होती, त्यानंतर...

मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये २८ वर्षीय महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. ...

मामीसोबत सुरू होतं बापाचं अफेअर, मुलाने संपत्तीसाठी सुपारी देऊन काढला काटा... - Marathi News | Son killed father due to illegal relation with relative women at Patna Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मामीसोबत सुरू होतं बापाचं अफेअर, मुलाने संपत्तीसाठी सुपारी देऊन काढला काटा...

अनैतिक संबंधाच्या रागातून मुलाने वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

तिकीट, ओळखपत्राच्या वादातून तरुणांनी लोकलमध्ये केला टीसीवर हल्ला - Marathi News | The youths attacked TC in a local due to a dispute over tickets and identity cards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिकीट, ओळखपत्राच्या वादातून तरुणांनी लोकलमध्ये केला टीसीवर हल्ला

Crime News: तिकीट आणि ओळखपत्रावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी लोकलमध्ये टीसीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...

बाहेरचं लफडं, लग्नातील सोनंही विकलं अन् ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?; करण मेहराच्या पत्नीचा भलताच दावा - Marathi News | Nisha rawal made serious allegations against karan mehra openly speaking on extra marital affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहेरचं लफडं, लग्नातील सोनंही विकलं अन् ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?; करण मेहराच्या पत्नीचा भलताच दावा

इतकचं नाही तर मी घटस्फोट घेण्यासाठी तयार होते. हे नातं टिकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले परंतु करणचं वागणं बदललं होतं असं निशाने सांगितले. ...

धक्कादायक! जवानाने धावत्या ट्रेनमधून अल्पवयीन मुलीला फेकलं; अतिप्रसंगास विरोध केल्यानं कृत्य - Marathi News | jawan threw the minor girl from the running train after she resist sexual abuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! जवानाने धावत्या ट्रेनमधून अल्पवयीन मुलीला फेकलं; अतिप्रसंगास विरोध केल्यानं कृत्य

संशयितास रेल्वे पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली ...