हॉटेलमध्ये रेड पडू शकते. त्यामुळे कोणताही धोका न पत्करण्यासाठी ठाण्यातील एका उच्चभ्रू निवासी गृहसंकुलातच मॉडेलिंग आणि सिने अभिनेत्रींना मोठया रकमांचे अमिष दाखवून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात होते. ...
बँकेच्या एटीएम कार्डची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या एका ५१ वर्षीय विवाहितेची एक लाख १९ हजारांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २ जून रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक ...
मोटारसायकलच्या धडकेत कोपरी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजय पाटील (५१, रा. ऐरोली, नवी मुंबई) हे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी त्यांनी २ जून रोजी नौपाडा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
ठाणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना तिहार जेलमधून कथित धमकी आली. त्यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने सावंत यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हे निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणा ...
The wife exposed her husband's misconduct : याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. ...