उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
Murder Case : मृत अशोक सरदार याच्यावर खून व इतर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...
Crime News : हुडकेश्वरमध्ये नाट्यमय घटना, परिसरात प्रचंड तणाव ...
Suicide Case : रोजगार नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे यवतमाळ शहरालगतच्या चापडोह येथे ऑटो चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. ...
Suicide Case : घरामध्ये आई- वडील आणि दोन भाऊ असे कुटुंब राहातात. शुक्रवारी मोठा भाऊ व आई-वडील शेतात गेले. ...
Sexual Assaulted : आरोपी हा चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात नातेवाईकाकडे एक महिन्यापासून राहत होता. ...
Rape case : वाशिम पोलिसांत गुन्हा दाखल;आरोपी नांदेड जिल्ह्यात कार्यरत ...
Coronavirus in Maharashtra: कोरोनाबाधितांवर उपचांरासाठी बनावट कंपनीच्या गोळ्या वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
Crime News : या आरोपीने या वन्यजीव नष्ट करण्याच्या उद्देशासह वनजमीन बळकवण्याच्या हेतून विषारी औषधी गवत व झाडाझूडपांवर फवारणी केल्याचा आरोपाखाली आरोपीस वनाधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे, असे येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार ...
Missing of Assistant Commissioner of Vasai-Virar Municipal Corporation : जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याविषयी पोलीस तपास करीत आहेत. ...
Crime News: महाविद्यालयासाठी शेतीच्या जमीनीला अकृषक दाखविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांचे खोटे आदेश काढण्यात आले. यासाठी बोगस सही, शिक्का मारणाऱ्यावर डुग्गीपार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...