लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभ्यासाच्या तणावातून इंजेक्शन घेऊन डाॅक्टर तरुणीची आत्महत्या - Marathi News | in mumbai young doctor commits suicide due to stress by taking an injectiony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभ्यासाच्या तणावातून इंजेक्शन घेऊन डाॅक्टर तरुणीची आत्महत्या

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होणार की नाही, या तणावात तिने हे टाेकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज असून, पाेलीस अधिक तपास करत आहेत. ...

जेव्हा एक मुलगा-मुलगी खोलीत एकत्र असतात तेव्हा...; बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी - Marathi News | When a boy and a girl are together in a room ...; Supreme Court remarks on rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेव्हा एक मुलगा-मुलगी खोलीत एकत्र असतात तेव्हा...; बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

Supreme Court remarks on rape : संतप्त महिलेने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ...

Crime news: बॉयफ्रेंडने सैन्यात नोकरी लागताच दगा दिला, लग्नास नकार देताच तरुणीने 'वरात' काढली... - Marathi News | Love breakup: Boyfriend in the army refuses to marry; woman took out Varat in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime news: बॉयफ्रेंडने सैन्यात नोकरी लागताच दगा दिला, लग्नास नकार देताच तरुणीने 'वरात' काढली...

Crime News: तरुणाने तिला लग्नास नकार देताच तिने त्याच्या आणि कुटुंबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ...

सिनेस्टाइल पाठलाग करून दारूसाठा जप्त; पडोली पोलिसांची कारवाई - Marathi News | Confiscated liquor stocks of liquor by cinestyle chase; Padoli police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेस्टाइल पाठलाग करून दारूसाठा जप्त; पडोली पोलिसांची कारवाई

Seized of Liquor : साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त ...

Pimpri Chinchwad Crime : जेवणावरून पत्नीशी भांडणाऱ्या पतीने मित्राच्या हाताला चावा घेत उपटले नख - Marathi News | Pimpri Chinchwad Crime :The husband who was arguing with wife over the meal, took a bite of friend's hand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Crime : जेवणावरून पत्नीशी भांडणाऱ्या पतीने मित्राच्या हाताला चावा घेत उपटले नख

जेवणात एक अंडे कमी वाढले, या कारणावरून आरोपी व त्याच्या पत्नीचे भांडण सुरू होते. ...

राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूला तलवार, कोयता मारून केले गंभीर जखमी; चिखली येथील घटना - Marathi News | National level kabaddi player seriously injured by beaten sword and stone attack ; Incident at Chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूला तलवार, कोयता मारून केले गंभीर जखमी; चिखली येथील घटना

लआमच्या संघाकडून कबड्डी खेळ, असे म्हणून भाच्याने मामाला तलवार व कोयता दगडाने मारहाण... ...

बाबो! १९ पुरूषांना लग्न करून लावला कोट्यावधी रूपयांचा चूना, एका व्हिडीओने झाला 'ती'चा भांडाफोड - Marathi News | Woman scammed 19 people in the name of marriage in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! १९ पुरूषांना लग्न करून लावला कोट्यावधी रूपयांचा चूना, एका व्हिडीओने झाला 'ती'चा भांडाफोड

महिलेच्या एका पतीने तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करताना पाहिल्यावर या हा भांडाफोड झाला. आता तर पीडित नवरदेवांची लाइन लागली आहे.  ...

Mansukh Hiren: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गूढ आणखी वाढलं; अहवालातून नवीन माहिती आली समोर - Marathi News | Mansukh Hiren: The mystery surrounding Mansukh Hiren's death has increased; New information came out of the report | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mansukh Hiren: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गूढ आणखी वाढलं; अहवालातून नवीन माहिती आली समोर

Mansukh Hiren: गेल्या काही महिनांपासून मनसुख हिरेन प्रकरणी तपास सुरु आहे. ...

चीनच्या नदीत मच्छिमारी करायला जाणं पडलं महागात; तब्बल ३ हजार ९६६ जणांना अटक - Marathi News | Asia 3966 arrested for illegal fishing along yangtze river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चीनच्या नदीत मच्छिमारी करायला जाणं पडलं महागात; तब्बल ३ हजार ९६६ जणांना अटक

Asia 3966 arrested for illegal fishing - यांगत्झी नदीवरील मासेमारीवर बंदी आहे. ...