एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
मागील चार महिन्यांपासून नवी मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु संगणकीय ज्ञान असल्याने तो चकमा देत होता. ...
इथे एका सासऱ्याने त्याच्या सूनेला ८० हजार रूपयात विकले. जेव्हा याची माहिती महिलेच्या पतीला लागली तर तो हैराण झाला. ...
Barbara Jabarica: कथितरित्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कट रचून अपहरण करत नंतर डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये मेहुलची 'गर्लफ्रेंड' बार्बरा जबारिकाची (Barbara Jabarica) भूमिका खूप संशयास्पद आणि रहस्यमय आहे. मेहुल चोक्सीनेच आज मोठा दावा केल ...
Crime News : पत्नीनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आली समोर. दोन वर्षांपूर्वी महिलेची झाली होती एका व्यक्तीशी ओळख. ...
Crime news: बिहारच्या गोपाळगंजमध्ये एका लग्न समारंभात जोरदार राडा झाला. डीजेवर डान्स करत असताना वराती आणि गाववाल्यांमध्ये भांडण सुरु झाले. यावेळी नवरदेवाचा भाऊ आणि भाच्याला मारहाण करण्यात आली. ...
काही पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी राहिल नावाच्या तरूणाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने शबीनाची हत्या केल्याचं कबूल केलं. ...
Nagpur News: लकडगंज रेल्वे क्रॉसिंग जवळ अपघात. रेल्वे क्रॉसिंग जवळ क्रेनला ओव्हरटेक करून समोर येताच ललितच्या दुचाकीला क्रेनची धडक बसली. त्यामुळे मायलेकांचा करुण अंत झाला. ...
५ वाहन चोरी व १० मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस ...
नऱ्हे येथील घटना, दोघांना अटक तर इतरांविरोधात गुन्हा दाखल ...
सुरुवातीपासून पोलिसांचा पत्नीवर संशय बळावला होता. त्यांनी अवघ्या चार दिवसात गुन्ह्याची उकल केली. ...