लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपुरातील कुटुंबावर छत्तीसगडच्या जातपंचायतीचे बहिष्काराचे फर्मान; मुलींनीच दिला पित्याला खांदा   - Marathi News | Chhattisgarh caste panchayat boycott order on Chandrapur family | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील कुटुंबावर छत्तीसगडच्या जातपंचायतीचे बहिष्काराचे फर्मान; मुलींनीच दिला पित्याला खांदा  

Chandrapur : या प्रकरणी तक्रारीवरून मंगळवारी जातपंचायतीच्या छत्तीसगडमधील दोन व विदर्भातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकरला अटक, बनावट डॉक्टर पदवी प्रकरण - Marathi News | Filmmaker Dr. Swapna Patkar arrested, fake doctor's degree case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकरला अटक, बनावट डॉक्टर पदवी प्रकरण

Crime News : कौर यांनी केलेल्या आरोपानुसार, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या घरी आलेल्या निनावी लिफाफ्यात कागदपत्रे मिळून आली. त्यात पाटकर यांच्या विविध कागदपत्रांचा समावेश होता. ...

सुशांत सिंह राजपूतप्रमाणे ‘महादेव’ फेम अभिनेता मोहित रैना आत्महत्या करू शकतो; अभिनेत्रीचा खळबळजनक दावा - Marathi News | Mohit Raina's life in danger like Sushant Singh Rajput claim by Sara Sharma, Actor files complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूतप्रमाणे ‘महादेव’ फेम अभिनेता मोहित रैना आत्महत्या करू शकतो; अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर जास्त भाष्य करू शकत नाही असं मोहितनं सांगितले आहे. ...

ठाणे रेल्वे तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याची महिलेला शिवीगाळ - Marathi News | Thane train ticket window employee abuses woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वे तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याची महिलेला शिवीगाळ

अत्यावश्यक सेवेत मोडत नसतांनाही रेल्वे प्रवासासाठी तिकीटाचा आग्रह धरणाºया ३२ वर्षीय महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाºया अभय जोगदेव या रेल्वे कर्मचाºयाविरुद्ध ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ...

ACB अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकाच दिवशी दोन लाचखोर कर्मचाऱ्यांवर धाड टाकून अटक - Marathi News | In ACB action mode, raids on two corrupt officers on the same day in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ACB अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकाच दिवशी दोन लाचखोर कर्मचाऱ्यांवर धाड टाकून अटक

विशेष म्हणजे, महिलेचे पती (निवृत्त कर्मचारी) आजारामुळे अंथरूणाला खिळले आहे. तर, सदर महिला नुकतीच कोरोनातून बरी झाल्याने त्यांची तीव्र आर्थिक कोंडी झाली आहे. ...

मध्यरात्री २ वाजता केली दारूची पार्टी; मैत्रिणीला हायवेवर सोडून गेला मित्र; नराधमांनी केला गँगरेप  - Marathi News | liquor party at 2 am; The girl left by the friend on the highway; Gangrape on a young girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री २ वाजता केली दारूची पार्टी; मैत्रिणीला हायवेवर सोडून गेला मित्र; नराधमांनी केला गँगरेप 

Gangrape case : पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे, पीडितेवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. ...

डाळ, भाजी अन् ८ पोळ्या! जेलमध्ये नाही भरत पोट; हायप्रोटीन डाएटसाठी कोर्टात अर्ज  - Marathi News | Pulses, vegetables and 8 chapatis! Not filling stomach in jail; Court application for a high protein diet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डाळ, भाजी अन् ८ पोळ्या! जेलमध्ये नाही भरत पोट; हायप्रोटीन डाएटसाठी कोर्टात अर्ज 

Sushil Kumar : हायप्रोटीन डाएट आणि आहारातील पूरक पदार्थांची मागणी केली गेली. यावर उद्या (बुधवारी) न्यायालय आदेश देईल. ...

अमरावती येथील डॉक्टरला लुटणारे अकोल्यातील तीघे जेरबंद - Marathi News | Three arrested in Akola for robbing a doctor in Amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावती येथील डॉक्टरला लुटणारे अकोल्यातील तीघे जेरबंद

Crime News : तिनही आरोपींनी डॉक्टरला धारदार शस्त्रच्या आधारे लुटल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. ...

...अखेर पुण्यात सोनसाखळी चोरट्यांना अटक, चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Arrests of gold chain thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर पुण्यात सोनसाखळी चोरट्यांना अटक, चोरीचे सोने घेणार्‍या सराफाच्या आवळल्या मुसक्या

गुन्ह्यातील एकूण ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ मोटारसायकली असा एकूण ४ लाख १३ हजार रुपायांचा माल जप्त ...