लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
"माहेरून ५० हजार घेऊन ये", अशी मागणी करत विवाहितेवर लैंगिक अत्याचार - Marathi News | sexual harassment on a married woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"माहेरून ५० हजार घेऊन ये", अशी मागणी करत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी पोलिसांत पतीसहित नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर एकाला अटक ...

माता न तू वैरिणी! Insurance च्या पैशासाठी 9 वर्षांच्या लेकीची हत्या; असा झाला धक्कादायक प्रकरणाचा खुलासा - Marathi News | 9 year old girl murdered by mother and step father to pay for insurance in ludhiana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! Insurance च्या पैशासाठी 9 वर्षांच्या लेकीची हत्या; असा झाला धक्कादायक प्रकरणाचा खुलासा

Crime News : मुलीच्या नावे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी आई आणि सावत्र वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

थरार! भरबाजारात पतीनं पत्नीवर चाकूने केले सपासप वार; लोकांची पळापळ, क्षणार्धात बाजारपेठ बंद - Marathi News | The husband stabbed his wife in Market at Jalgoan; the market closed in an instant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरार! भरबाजारात पतीनं पत्नीवर चाकूने केले सपासप वार; लोकांची पळापळ, क्षणार्धात बाजारपेठ बंद

खुनाचे कारण समजले नसले तरी पती-पत्नीत वाद होता. पती सतत संशय घेत होता ...

पुणे - सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत १ लाखांचा ५ किलो गांजा जप्त - Marathi News | 5 kg drugs worth Rs 1 lakh seized at Kunjirwadi on Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत १ लाखांचा ५ किलो गांजा जप्त

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकांची कारवाई, एक जण अटकेत ...

आई की वैरीण! अडीच लाखांसाठी एका आईने केली स्वत:च्या मुलीची हत्या, असा झाला खुलासा - Marathi News | Ludhiana : 9 year old girl murdered by mother and step father for insurance money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई की वैरीण! अडीच लाखांसाठी एका आईने केली स्वत:च्या मुलीची हत्या, असा झाला खुलासा

रिपोर्ट्सनुसार २०१८ मध्ये दोन्ही आरोपींनी भारतीच्या नावावर २.५ लाख रूपयांची एक इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. आणि त्याच पैशांसाठी तिची हत्या करण्यात आली. ...

बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार   - Marathi News | Disgrace to father daughter relationship! For three years in a row, father was raping his daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार  

Rape case : सोमवारी मुलीचा पुन्हा बापाने लैंगिक छळ करत तिची आई आणि धाकट्या भावाला जर कुणालाही याबाबत वाच्यता केली तर त्याला घराबाहेर काढून टाकण्याची धमकी दिली. ...

खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर एक जण बुडाला; दोघांना वाचविण्यात यश - Marathi News | One drowned at Pandavakada waterfall in Kharghar city; two were rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर एक जण बुडाला; दोघांना वाचविण्यात यश

Drowning case : मृत  मौसम रामबहादुर घर्ती (18 ) हा गोवंडी याठिकाणी वास्तव्यास आहे. ...

भयंकर! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या; आई-वडिलांनी चिमुकल्यांसह संपवलं जीवन - Marathi News | CoronaVirus News entire family committed suicide fearing corona in andhra pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या; आई-वडिलांनी चिमुकल्यांसह संपवलं जीवन

Family Committed Suicide Fearing Corona : कोरोनामुळे हसतं-खेळतं घरं उद्ध्वस्त झालं आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. ...

५० वर्षांचे डॉक्टर वडील मुलाच्या शिक्षिकेसोबत गुपचूप करत होते लग्न; लेकानं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | doctor plans to marry tuition teacher son commits suicide by shooting himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० वर्षांचे डॉक्टर वडील मुलाच्या शिक्षिकेसोबत गुपचूप करत होते लग्न; लेकानं उचललं टोकाचं पाऊल

लग्न लागण्याच्या आधीच पहिली पत्नी मांडवात आल्यानं डॉक्टरांचे मनसुबे उधळले; मांडवात जोरदार गोंधळ ...