लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळबळजनक! तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Mob attack on police who went to investigate; A case has been registered against 150 people in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील वारजेतील म्हाडा कॉलनीतील घटना ...

दारू प्यायला दोनशे रुपये नाही दिले; आरोपींनी दुकानाचे काउंटरच फोडले; गुन्हा दाखल - Marathi News | Broke the counter of shop for not paying money for alcohol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू प्यायला दोनशे रुपये नाही दिले; आरोपींनी दुकानाचे काउंटरच फोडले; गुन्हा दाखल

पैसे न दिल्याच्या रागातून दुकानाच्या काउंटरवर कोयत्याने मारून नुकसान केले. ...

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल; आकुर्डीतील घटना - Marathi News | Crime filed against four person in youth suicide case; Incidents in Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल; आकुर्डीतील घटना

बदनामीच्या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

पिंपरी शहरात वाहनचोरटे सुसाट; सहा वाहनांची चोरी; गुन्हे दाखल - Marathi News | Theft of six vehicles In the Pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात वाहनचोरटे सुसाट; सहा वाहनांची चोरी; गुन्हे दाखल

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ...

फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्या एटीएम कार्डची अदलाबदली; सव्वा लाख लंपास - Marathi News | Retired policeman's ATM card exchanged by told coming a phone call; A one lakh and २५ thousands ruppes theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्या एटीएम कार्डची अदलाबदली; सव्वा लाख लंपास

एटीएममधून १० हजार रुपये काढत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ते फोन उचलून बाजुला बोलत असताना कार्ड एटीएम मशीनमध्येच राहिले... ...

निर्दयी पोलिसावर कारवाई करा, चिमुकल्याचा फोटो पाहून नेटीझन्सचा संताप - Marathi News | up police viral photo in action merath , netizens angry after seeing child viral photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्दयी पोलिसावर कारवाई करा, चिमुकल्याचा फोटो पाहून नेटीझन्सचा संताप

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका गरीब कुटुंबीयांवर कारवाई करताना पोलीस हवालदारांमध्ये माणूसकी शिल्लक राहिली नसल्याचे दिसून येते. ...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा; बिबवेवाडी पोलिसांनी केली एकाला अटक  - Marathi News | Fraud with many people by the lure of investing in the stock market; Bibwewadi police arrested one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा; बिबवेवाडी पोलिसांनी केली एकाला अटक 

बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न ...

३ लाख ६० हजारांच्या लाचेची मागणी; लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Chartered accountant arest by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ लाख ६० हजारांच्या लाचेची मागणी; लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Chartered accountant arest by ACB : ३ लाख ६० हजार रूपयाची लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमच्या चमूने २२ जुन रोजी आरोपीस ताब्यात घेतली. ...

"माहेरून ५० हजार घेऊन ये", अशी मागणी करत विवाहितेवर लैंगिक अत्याचार - Marathi News | sexual harassment on a married woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"माहेरून ५० हजार घेऊन ये", अशी मागणी करत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी पोलिसांत पतीसहित नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर एकाला अटक ...