लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
OBC Reservasion : रोहिणी व एकनाथ खडसेंची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल  - Marathi News | OBC Reservation: Rohini and Eknath Khadse defamed on social media; Filed a crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :OBC Reservasion : रोहिणी व एकनाथ खडसेंची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल 

OBC Reservasion :सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या व्यक्तीविरुध्द शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ...

अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार; शेजारणीने रचला कट, पीडितेच्या आईला पाहून दोघांनी काढला पळ  - Marathi News | Rape of a minor girl; women Neighbors plotted, seeing the victim's mother, the two fled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार; शेजारणीने रचला कट, पीडितेच्या आईला पाहून दोघांनी काढला पळ 

Rape Case : १७ जूनच्या रात्री मुलगी घरी नव्हती तेव्हा त्या अल्पवयीन मुलीची आई तिचा पाऊलखुणा शोधत तिला शोधत गेली, तेव्हा आरोपी कालव्याजवळील मुलीशी दुष्कर्म करीत होता आणि तिच्या शेजारी राहणारी महिला या दुष्कृत्यास साथ देत होती.  ...

अनिल देशमुखांना ईडीने धाडले पुन्हा समन्स; मंगळवारी हजर राहण्याचे आदेश  - Marathi News | Anil Deshmukh summoned again by ED; Order to be present on Tuesday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना ईडीने धाडले पुन्हा समन्स; मंगळवारी हजर राहण्याचे आदेश 

Anil Deshmukh summoned again by ED : मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  ...

नगर अर्बन बँक फसवूणक प्रकरणी तीन डॉक्टरांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई - Marathi News | Three doctors arrested in Nagar Urban Bank fraud case; Pimpri-Chinchwad police action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगर अर्बन बँक फसवूणक प्रकरणी तीन डॉक्टरांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

२२ कोटींचे फसवणूक प्रकरण ; न्यायालयाने डॉक्टरांना सुनावली 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी ...

अल्पवयीन मुलाचा खोडसाळपणामुळे मुंबईत खळबळ; ताजमध्ये अतिरेकी घुसल्याच्या कॉल पोलिसांची धावाधाव - Marathi News | Sensation in Mumbai due to misbehavior of a minor; Done Call and inform terrorist enter into Taj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलाचा खोडसाळपणामुळे मुंबईत खळबळ; ताजमध्ये अतिरेकी घुसल्याच्या कॉल पोलिसांची धावाधाव

Crime News : कराडमधील नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंबई येथील हाॅटल ताजमध्ये दूरध्वनी केला ...

Anil Deshmukh : ईडीसमोर अनिल देशमुख नाही राहिले हजर; वकिलांना पाठवून मागितली दुसरी वेळ  - Marathi News | Anil Deshmukh did not appear before the ED; The second time I asked to send lawyers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh : ईडीसमोर अनिल देशमुख नाही राहिले हजर; वकिलांना पाठवून मागितली दुसरी वेळ 

Anil Deshmukh : १०० कोटींच्या वसुली प्रकरणात केलेल्या आरोपाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. ...

कोयत्याने दुचाकीची तोडफोड करून दोघांना मारहाण, दोन जणांना अटक; बोपखेल येथील घटना - Marathi News | Two person were arrested in a beaten and vandalizing a two-wheeler by weopan ; Incident at Bopkhel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयत्याने दुचाकीची तोडफोड करून दोघांना मारहाण, दोन जणांना अटक; बोपखेल येथील घटना

हातात कोयता फिरवत जात असलेल्या दुचाकीस्वारांकडे पाहिल्याच्या रागातून हॉटेल चालकासह दोघांना मारहाण केली. ...

Breaking : दोन बंदूकधारी हॉटेल ताजमध्ये घुसणार; असा कॉल आल्याने उडाली खळबळ   - Marathi News | Two gunman will rush into Hotel Taj, threat call received to Hotel Taj created panic situation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : दोन बंदूकधारी हॉटेल ताजमध्ये घुसणार; असा कॉल आल्याने उडाली खळबळ  

Bomb Scare : बीडीडीएसच्या तीन गाड्या घटनास्थळ रवाना झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

तू मला आवडतेस म्हणत महिलेचा विनयभंग; पिंपरीत तरुणाला अटक - Marathi News | Youth arrested in pimpri due to molestation of a women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तू मला आवडतेस म्हणत महिलेचा विनयभंग; पिंपरीत तरुणाला अटक

गेल्या दीड वर्षापासून आरोपी हा फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत आहे. ...