लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनिल देशमुख यांना उद्या ईडीसमोर हजर राहावे लागणार - Marathi News | Anil Deshmukh will have to appear before the ED tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुख यांना उद्या ईडीसमोर हजर राहावे लागणार

हप्ता वसुलीची होणार चौकशी ...

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ओळख झाली, अत्याचाराचा व्हिडीओ शेअर करून 'त्याने' बदनामी केली - Marathi News | Crime News Alumni abuse of an alumnus in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ओळख झाली, अत्याचाराचा व्हिडीओ शेअर करून 'त्याने' बदनामी केली

Crime News : पीडित महिलेशी ओळख वाढवली. ओळख वाढल्यानंतर त्याने पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. ...

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचा साथीदार जेरबंद! मात्र बऱ्हाटे अजूनही फरार - Marathi News | RTI activist Ravindra Barhate's accomplice arrested! But Barhate is still at large | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचा साथीदार जेरबंद! मात्र बऱ्हाटे अजूनही फरार

सर्व साथीदारांनी मिळून केला होता जमीन बळकवण्याचा प्रयत्न ...

जळगाव जामोद तालुक्यातील नाथजोगी तरुणाची रायगड जिल्ह्यात हत्या  - Marathi News | Nathjogi youth from Jalgaon Jamod taluka Murderd in Raigad district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगाव जामोद तालुक्यातील नाथजोगी तरुणाची रायगड जिल्ह्यात हत्या 

Youth from Jalgaon Jamod taluka Murderd in Raigad district : नाथजोगी समाजाच्या तरुणाची रायगड जिल्ह्यातील उरण येथे हत्या करण्यात आली. ...

कंपनीतील वाहनचालकाने ६५ लाखांचा कच्चा माल चोरला; स्वतःच पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेला - Marathi News | The company's driver stole raw material worth Rs 65 lakh; He himself went to lodge a complaint with the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीतील वाहनचालकाने ६५ लाखांचा कच्चा माल चोरला; स्वतःच पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेला

नऱ्हे येथील घटना; कंपनीत गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या वाहनचालकास अटक ...

नात्याला काळीमा! एकीकडे आईचा मृतदेह तर दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये तुंबळ हाणामारी; Video व्हायरल - Marathi News | mothers corpse was lying and sons clashed in punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! एकीकडे आईचा मृतदेह तर दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये तुंबळ हाणामारी; Video व्हायरल

Crime News : आईच्या मृतदेहाशेजारी तिची दोन्ही मुलं आणि सुना भांडत असल्याची घटना समोर आली आहे. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं आणि एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे.  ...

महिलेला भिशी लावणे पडले महागात; चांगले पैसे मिळवून देण्याचे सांगून २४ लाखांची फसवणूक - Marathi News | Expensive to poison a woman; Fraud of Rs 24 lakh for getting good money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेला भिशी लावणे पडले महागात; चांगले पैसे मिळवून देण्याचे सांगून २४ लाखांची फसवणूक

बोपोडीतील घटना, एका कुटुंबातील लोकांविरोधात गुन्हा दाखल ...

"खडकवासला येथील 'सेल्फी पॉईंटची' तोडफोड करणाऱ्या मुख्य सुत्रधारास तातडीने अटक करा" - Marathi News | "Promptly arrest the mastermind behind the vandalism of 'Selfie Point' at Khadakwasla." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"खडकवासला येथील 'सेल्फी पॉईंटची' तोडफोड करणाऱ्या मुख्य सुत्रधारास तातडीने अटक करा"

खडकवासला ग्रामस्थांनी सर्वपक्षीय नेत्यांसह निषेध आंदोलनात केली मागणी ...

उल्हासनगरातील मुथुट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला; पोलिसांकडून ७ जण गजाआड - Marathi News | Muthoot Finance robbery in Ulhasnagar foiled, 7 arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरातील मुथुट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला; पोलिसांकडून ७ जण गजाआड

दरोडेखोराकडून पिस्तुल, तलवार, गॅस कटर्स जप्त  ...