लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
मद्यपी पित्याने दीड वर्षीय मुलीचा पाण्याच्या हौदात टाकून केला खून - Marathi News | Alcoholic father killed 1.5-year-old girl by throwing her in water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मद्यपी पित्याने दीड वर्षीय मुलीचा पाण्याच्या हौदात टाकून केला खून

Murder Case : याप्रकरणी भादा पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल असून आरोपी वडिलांस अटक करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! ओला कॅब चालकाचा मृतदेह सापडला खंडाळ्याच्या जंगलात - Marathi News | Shocking! The body of a wet cab driver was found in Khandala forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ओला कॅब चालकाचा मृतदेह सापडला खंडाळ्याच्या जंगलात

Crime News : विरार पोलीस ठाण्यात १९ जूनपासून हरवल्याची तक्रार होती दाखल ...

धक्कादायक! साक्षी महाराजांची मोठी फसवणूक; बनावट चेकद्वारे बँक खात्यातून काढले तब्बल 97,500 रुपये - Marathi News | bank account of bjp mp sakshi maharaj breached rs 97500 deducted from fake check | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! साक्षी महाराजांची मोठी फसवणूक; बनावट चेकद्वारे बँक खात्यातून काढले तब्बल 97,500 रुपये

BJP MP Sakshi Maharaj : साक्षी महाराज यांच्या बँक खात्यातून आरोपींनी रक्कम काढल्याची घटना घडली आहे. दोन बनावट चेकद्वारे त्यांनी खासदारांच्या बँक खात्यातून तब्बल 97 हजार 500 रुपये काढून घेतले आहेत. ...

आजी, नातवाचा जागीच मृत्यू; कंटेनरखाली चिरडून रक्ताचा पडला सडा - Marathi News | Grandmother, grandson died on the spot; In Ahmedpur, blood was spilled under a container | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजी, नातवाचा जागीच मृत्यू; कंटेनरखाली चिरडून रक्ताचा पडला सडा

Accident Case : ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास अहमदपुरातील थोडगा रस्त्यावर घडली. ...

रेल्वे प्रवाशांचा मोबाइल चोरणारा पती फरार, पत्नी अटकेत - Marathi News | Husband absconding, wife arrested for stealing train passenger's mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे प्रवाशांचा मोबाइल चोरणारा पती फरार, पत्नी अटकेत

Mobile Robbery in locals : मोबाइल चोरल्यावर चोरट्याने त्यातील बँकेचा तपशील ओळखून ऑनलाइन रक्कम वळवली ...

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी  - Marathi News | Bollywood's drug connection under discussion again; The Hawaiian-themed rave party was to be held for three days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी 

Rave Party Busted by Police : सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त; न्यायालयाने हिना पांचालसह सर्वांना सुनावली पोलीस कोठडी ...

रात्री शेतात प्रेयसीसोबत चाळे करताना पाहिलं, प्रियकरानं 'त्याचा' काटा काढला; १० वर्षांनी झाला हत्येचा उलगडा - Marathi News | Seeing him flirting with his girlfriend in the field in night, the boyfriend murder him; After 10 years, the murder was solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री शेतात प्रेयसीसोबत चाळे करताना पाहिलं, प्रियकरानं 'त्याचा' काटा काढला; १० वर्षांनी झाला हत्येचा उलगडा

Murder Case : "पोलिसांना दिलेल्या जबाबात संतोषने सांगितले की, २०११ मध्ये तो आपल्या मामाच्या घरी गेला होता आणि त्याने एका मुलीशी मैत्री केली होती. ...

माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट - Marathi News | poison in guise of covid 19 cure pills given to family in tamilnadu erode three dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट

Crime News : कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

घर लुटण्यासाठी आलेल्या टोळक्यांचा कुटुंबातील चौघांवर गोळीबार; तिघांचा जागीच मृत्यू, आरोपी फरार - Marathi News | Robbery In Businessman House In Ghaziabad Miscreants Killed Father And 2 Sons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घर लुटण्यासाठी आलेल्या टोळक्यांचा कुटुंबातील चौघांवर गोळीबार; तिघांचा जागीच मृत्यू, आरोपी फरार

कपडा व्यापारी आणि त्याच्या दोन्ही मुलांचा गोळीबारात जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर आहे ...