लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांना गंडा; 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Fake Police Sub- Inspector fraud of 51 lakh; police was arrested one perosn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांना गंडा; 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

य तोतया पोलीस उपनिरीक्षकाने मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने तिघांना ५१ लाखांना गंडा घातला. ...

बाबो! शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं; विद्यार्थिनीने त्याच्यासाठी घरदार सोडलं - Marathi News | filed case against teacher run with girl student in nagaur rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं; विद्यार्थिनीने त्याच्यासाठी घरदार सोडलं

Crime News : एका विद्यार्थिनीचं शिकता शिकता शिक्षकावरच प्रेम जडलं आणि तिने त्याच्यासाठी घरदार सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लुटला; घटनेने खळबळ - Marathi News | An elderly couple was robbed of Rs 4.5 lakh in fear of a knife in ahmedpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लुटला; घटनेने खळबळ

Crime News : एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची घटना अहमदपूर शहरात घडली. ...

Video : महापालिका कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व भंगार दुकानदारात राडा - Marathi News | Encroachment department staff and scrap shopkeepers shout during municipal action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : महापालिका कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व भंगार दुकानदारात राडा

सदानंद नाईक  उल्हासनगर : महापालिका भंगार गल्लीतील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचारी व भंगार दुकानदारात सोमवारी ... ...

गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक - Marathi News | Twelve lakh items including 13 two-wheelers including cannabis and Katta seized; Nine accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक

Crime News : भिवंडीत दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ...

धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बेवारस अवस्थेत सापडलं नवजात बाळ; परिसरात खळबळ - Marathi News | himachal pradesh unmarried mother abandoned her newborn child near chief minister jairam thakur residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बेवारस अवस्थेत सापडलं नवजात बाळ; परिसरात खळबळ

Crime News : एका महिलेने आपल्या नवजात बाळाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेवारसरित्या सोडून दिल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ...

घरफोडी करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसहित साहित्यही चोरले; एक लाखांच्या वस्तू लंपास - Marathi News | The burglars also stole materials including gold and silver jewelery; One lakh worth of lamps | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरफोडी करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसहित साहित्यही चोरले; एक लाखांच्या वस्तू लंपास

देहूरोड येथे बुधवार ते रविवारच्या दरम्यान घडला हा प्रकार ...

विवाहित महिलेने लग्नास दिला नकार, नाराज तरूणाने फेसबुकवर शेअर केले तिचे अश्लील फोटो - Marathi News | Girl refused to marriage youth posted objectionable videos and pics on Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेने लग्नास दिला नकार, नाराज तरूणाने फेसबुकवर शेअर केले तिचे अश्लील फोटो

पोलिसांनी सांगितलं की, महिलेने तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. ...

भरधाव वेगानं येणाऱ्या ऑडी कारनं रिक्षाला उडवलं; घटनेचं थरारक CCTV फुटेज समोर, पाहा... - Marathi News | Drunk driver rams Audi into auto in Cyberabad of Hyderabad cctv video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव वेगानं येणाऱ्या ऑडी कारनं रिक्षाला उडवलं; घटनेचं थरारक CCTV फुटेज समोर, पाहा...

हैदराबादच्या सायबराबाद परिसरातील इनऑर्बिट मॉलजवळ एका भरधाव वेगात येणाऱ्या ऑडी कारनं ऑटोरिक्षाला मागून येऊन जोरदार धडक दिली. ...