लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधानसभा उपाध्यक्षांच्याच गाडीवर हल्ला, शेतकऱ्यांचा संयम सुटला - Marathi News | Attack on the vehicle of the Deputy Speaker of the Assembly, the farmers lost their temper in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा उपाध्यक्षांच्याच गाडीवर हल्ला, शेतकऱ्यांचा संयम सुटला

विधानसभा उपाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला झाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून त्यामध्ये दोन्हीकडील 5 जण जखमी झाले आहेत. ...

भयंकर! लग्नाच्या 38 वर्षांनंतर 'तिने' केली पतीची हत्या; साखरेचा उकळता पाक अंगावर फेकून जीव घेतला अन्... - Marathi News | wife killed her husband by pouring boiling sugar syrup on allegation over he sexually abused children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! लग्नाच्या 38 वर्षांनंतर 'तिने' केली पतीची हत्या; साखरेचा उकळता पाक अंगावर फेकून जीव घेतला अन्...

Crime News : एका महिलेने आपल्या पतीवर साखरेचा उकळता पाक फेकून त्याची हत्या केली आहे. ...

सनदी अधिकाऱ्यांचेच घर करायचा लक्ष्य, अखेर चोरटा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Aiming to house the chartered officers, finally caught in the trap of the thieving police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनदी अधिकाऱ्यांचेच घर करायचा लक्ष्य, अखेर चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

संदीपने आत्तापर्यंत मुख्यत्वे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच आपले टार्गेट केल्याचे दिसून येते. संदीपने एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी, एक नेव्ही ऑफिसर, एक आयएफएस आणि एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरी चोरी केली होती ...

पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two persons arrested for stealing vehicles and mobiles from Pune district; One lakh items confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त

रविवार पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत रामटेकडी येथे एमआयडीसी पुणे कचरा विलगीकरण प्रकल्प गेटसमोर येथे एका चोरीच्या दुचाकीवर दोघे थांबल्याची खात्रीशीर माहिती होती. ...

असामच्या 'वीरप्पन'चा खात्मा, टोळीच्या अंतर्गत वादातून हत्या झाल्याची शक्यता - Marathi News | Assam's Most Wanted Criminal Mangin Khalhau killed in internal fight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :असामच्या 'वीरप्पन'चा खात्मा, टोळीच्या अंतर्गत वादातून हत्या झाल्याची शक्यता

Assam's Most Wanted Criminal Mangin Khalhau killed: अंतर्गत वादामध्ये साथीदारांनी गोळी मारल्याचा पोलिसांना अंदाज ...

जव्हारमध्ये आदिवासी महिलेचा खून; गुन्हा दाखल - Marathi News | Murder of a tribal woman in Jawahar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जव्हारमध्ये आदिवासी महिलेचा खून; गुन्हा दाखल

याबाबत दिलीप लाखन याने जव्हार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून जव्हार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

आध्यत्मिक गुरु येमूल गुरुजीच्या दरबारात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित लावत होते हजेरी - Marathi News | Political leaders and administrative officials were regularly attending the court of spiritual guru Yemul Guruji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आध्यत्मिक गुरु येमूल गुरुजीच्या दरबारात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित लावत होते हजेरी

रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात. ...

राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून - Marathi News | Terrible incident in Rajgurunagar! gangster stoned to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमधील भयानक घटना! तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून

एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि त्याच्या पाच साथीदारांनी काटा काढल्याचा पोलिसांचा अंदाज ...

सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा डाव उधळला, अल कायदाच्या 2 दहशवाद्यांना अटक - Marathi News | Al Qaeda terrorists foil suicide bombing plot, high alert in country and Uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा डाव उधळला, अल कायदाच्या 2 दहशवाद्यांना अटक

दहशतवाद्यांने मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळले असून प्रेशर कुकर बॉम्बही सापडले आहेत. या कारवाईनंतर देशातील बर्‍याच राज्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या कारवायांवर एकप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ...