samastipur compounder Doctor news: एका खासगी हॉस्पिटलमधून नोकरीवरून काढल्याच्या रागातून कंम्पाउंडरने डॉक्टरसोबत बदला घेण्याचा प्लॅन केला, त्याने जे केले ते पाहून डॉक्टरला धक्का बसलाच परंतू तुम्हालाही धक्का बसेल. ...
पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता ...
Sachin Waze Anil Deshmukh : नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
Crime News: लॉकडाऊनच्या काळात गावातील मित्राने सोबत राहून त्याच्याच बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला मारला. या पैशांतून त्याने गावी घर बांधल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या पूर्व विभाग सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. ...
Brahmin family warned to convert to islam: एका ब्राह्मण कुटुंबाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याचा इशारा दिला आहे. या कुटुंबामध्ये एकूण २५ सदस्य आहेत. ...