Aryan Khan NCB SIT Drug Case: मुंबईजवळील जहाजावर सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर एनसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. ...
भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील रहिवासी भाऊसाहेब पाटील (४६, रा. कोल्हापूर) यांची फसवणूक करणाऱ्या संदीप कांबळे ( ३७, रा. घाटकोपर, पूर्व, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी अटक केली. ...
राज्य वीज वितरण कंपनीचे तीन लाख रुपयांचे केबल चोरणाऱ्या राजू ठाकूर (५२, रा. सावरकरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. ...
पाचपाखाडीतील नामदेववाडी भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणावर पूर्ववैमनस्यातून चॉपरचे वार खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी संदीप जाधव (२४) आणि रवी मोरे (३१) या दोघांना शनिवारी रात्री नौपाडा पोलिसांनी अटक केली. ...
माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य जिवा उर्फ दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (रा. राजूर, यवतमाळ) याचा तसेच त्याची अंगरक्षक विमला उर्फ ईमला उर्फ कमला उर्फ मान्सो सुखराम बोगा (रा. गजामेंढी, गडचिरोली) यांच्यासह २६ नक्षलवाद्यांचा शनिवारी गडचिरोली पो ...