लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

रात्री अर्धवट जेवण केले अन् घरातून निघून गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | Farmer commits suicide by jumping into well due to debt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री अर्धवट जेवण केले अन् घरातून निघून गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह

Suicide Case : मृतक कैलास उमरे यांची पत्नी विद्या कैलास उमरे यांनी या संबंधी वडनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास उमरे यांच्याकडे दोन एकर शेतजमीन होती. ...

प्रिन्टिंग प्रेसचा व्यवसाय ठप्प झाल्याने उचलले पाऊल; व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Steps taken by the printing press business stalled; Suicide by strangulation of a professional | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रिन्टिंग प्रेसचा व्यवसाय ठप्प झाल्याने उचलले पाऊल; व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case : पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरातील मातोश्री अपार्टमेंटमध्ये राहणा-या बंडू पांडे यांचा उल्हासनगरच्या कॅम्प 3 येथे ओम शांती प्रिन्टर्स या नावाने प्रिन्टींग प्रेसचा व्यवसाय सुरू होता. ...

भयंकर! २५ लाखांची पोटगी वाचविण्यासाठी पोलिसानं 'लिव्ह इन पार्टनर'ला ठार मारलं - Marathi News | Awful! Police kill 'live in partner' to save Rs 25 lakh alimony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! २५ लाखांची पोटगी वाचविण्यासाठी पोलिसानं 'लिव्ह इन पार्टनर'ला ठार मारलं

Murder Case :आरोपीच्या कबुली जबाबानुसार, पटेल हिचा लग्न करण्याचा दबाव संपविणे हे देसाईंचे उद्दीष्ट असल्याचे रविवारी तपास यंत्रणांनी तपासात उघड केले.  ...

पोलीस काका, ५ जणांना मर्डर झालाय; तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा पोलिसांना कॉल; अन् मग... - Marathi News | Ghaziabad cops pranked by Class 3 girl who liked watching crime shows | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस काका, ५ जणांना मर्डर झालाय; तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा पोलिसांना कॉल; अन् मग...

मुलीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली; तिच्या नंबरवर कॉल केला ...

मुलाच्या गैरहजेरीत सासरा पडला सूनेच्या प्रेमात, मुलाला लागला याचा पत्ता; नंतर जे झालं ते वाचून चक्रवाल - Marathi News | Bihar : A father murdered his son after he found out about his affair with daughter in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या गैरहजेरीत सासरा पडला सूनेच्या प्रेमात, मुलाला लागला याचा पत्ता; नंतर जे झालं ते वाचून चक्रवाल

कोदरा येथे राहणाऱ्या मिथिलेश रविदासने केवळ आपल्या मुलाची हत्याच केली नाही तर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली.   ...

Video : कुकर बॉम्ब पोलिसांनी केला हस्तगत; नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा कट उधळला - Marathi News | Video: Cooker bomb seized by police; The plot was foiled against the backdrop of Naxal week | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : कुकर बॉम्ब पोलिसांनी केला हस्तगत; नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा कट उधळला

Naxalite Case : या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले. ...

Raj Kundra Case: राज कुंद्राच्या अवैध कमाईचा लेखाजोखा PNB बँकेत, गुन्हे शाखेनंतर आता ED ची एन्ट्री? - Marathi News | Shilpa Shetty and Raj Kundra joint account in PNB holds porn films income transactions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra Case: राज कुंद्राच्या अवैध कमाईचा लेखाजोखा PNB बँकेत, गुन्हे शाखेनंतर आता ED ची एन्ट्री?

Raj Kundra Case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्यासमोर अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ...

बोलण्यात गुंतवणूक दुकानदारांचे 2000 रुपये घेऊन पसार झाला भामटा; पोलिसांनी केली अटक  - Marathi News | The villain who took the shopkeeper's investment of Rs 2,000 passed; Police made the arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोलण्यात गुंतवणूक दुकानदारांचे 2000 रुपये घेऊन पसार झाला भामटा; पोलिसांनी केली अटक 

यासंदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.   ...

मित्रांना रडू आवरले नाही; जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिसाचा मृत्यू - Marathi News | Friends do not stop crying; Policeman dies after food gets stuck in respiratory tract while eating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रांना रडू आवरले नाही; जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिसाचा मृत्यू

Police Death : मस्के यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मित्रांना रडू आवरले नाही. ...