Corona Vaccination: ज्याला कोणाला लस घ्यायची नसेल, त्यांना माझा एक मित्र ऑपरेटर शासनाच्या वेबसाईटवरून प्रमाणपत्र देतो.’ फोनवर येत असलेल्या या खुल्या ऑफरमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
Crime News : कोल्हापूर शहरातील आणखी एका व्यापाऱ्यास हनीट्रॅपच्या माध्यमातून अडीच लाखाला लुटल्याची तक्रार शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
Crime News : करणी केल्याच्या संशयावरून मोठा भाऊ आणि भावजयीची ओल्या वस्त्रानिशी गावातून धिंड काढल्याची घटना सारोळा (ता. पाचोरा) येथे बुधवारी सकाळी घडली. ...
Crime News: हासनाळ (प. मु.) येथील युवकाच्या हत्येचा एक महिन्याने उलगडा झाला आहे. या युवकाचा त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. ...
वापरण्यासाठी घेतलेल्या ३० लाखांच्या ऑडी कारचा अपहार करुन ती मध्य प्रदेशात बेकायदेशीरपणे विकणाऱ्या हरिश्चंद्र भोईर याला नौपाडा पोलिसांनी अलिकडेच अटक केली. त्यापाठोपाठ ही मोटारही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी रविवारी दिली. ...
Fraud Case : आरोपी तरुणाच्या दोन्ही पत्नींनी एकत्रितपणे प्रताप नगर पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पती फरार आहे. ...
Crime News :पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीवर हल्ला करत छतावरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. ...