Crime News: ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणारा बारबालांचा अश्लील नाच आणि त्यावर मद्यपींकडून केली जाणारी नोटांची उधळण, अशी सर्वसाधारण स्थिती असताना, मीरा रोडच्या एका ऑर्केस्ट्रा बारवरील छाप्यात मात्र पोलिसांना केवळ २० रुपयांच्या २७ नोटाच सापडल्याने आश्चर् ...
या मुलाच्या शाळेच्या दफ्तरमध्ये 1.980 किलो अफीम आढळून आला. या मुलाच्या गावातील गोपाल शर्मा नावाच्या व्यक्तीने हा अफीम राजस्थानमधून सुरतला पाठविण्याचे सांगितले होते. ...
Income tax department raids in Mumbai: कर चुकवून शासनाची फसवणूक करणाऱ्या मुंबई, नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक समूहाच्या संबंधित ३० ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. हा समूह मुख्यत्वेकरुन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवत आहे. ...
Crime News: मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच साडेतीन महिन्याच्या बाळाची हत्या करून त्याला पाण्याच्या टाकीत फेकल्याची धक्कादायक माहिती काळाचौकी बाळचोरी प्रकरणातून उघडकीस आली आहे. अपहरण झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस शोधासाठी अहोरात्र तपास करीत अस ...
Crime News: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेच्या आत्महत्येच्या घटना अनेकदा समोर येत असताना, सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने आयुष्य संपविल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी सुनेसह तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधि ...
भंगाराच्या व्यवसायासाठी शहापूरच्या एका व्यावसायिकाकडे १७ हजारांच्या लाचेची मागणी करणारा शहापूर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक किरण गोरले याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) बुधवारी अटक केली. ...
Crime News : कळवा येथील खाडीपुलाखालील वाहत्या पाण्यामध्ये १ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वाहून आल्याचे कळवा पोलिसांना आढळले होते. ...