Suicide Case : तरुणाच्या मृतदेहाजवळून आधारकार्ड सापडले, त्यावरून अमन हा घोघाडीपूर गावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. परमजीत कौर असे या महिलेचे नाव आहे. हे आत्महत्या प्रकरण आहे. ...
"माझी तक्रार घ्या मला ओळखत नाही का मी गुन्हेगार आहे़ मला मंगेश् जडीतकर म्हणतात, मी आता जीव देतो," असे म्हणू लागला. तेव्हा होळकर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलीस चौकीच्या खिडकीच्या काचा हाताने फोडल्या. त्यात तो जखमी झाला. ...
Chaityabhumi News : राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेतायेत तर त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील त्यापद्धतीत दर्शन घेतात. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी बॅरिकेट्स तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला. ...
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 आणि 2 डिसेंबर रोजी मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याचा कथित आरोप असलेले तिनही आरोपी हे मॉडेलच्या ओळखीचे होते. सालिन नावाच्या आरोपीच्या पुढाकाराने तिला या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. ...
Accident: एक छोटीशी चूकसुद्धा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. अशीच एक घटना नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर कारमधील पाण्याच्या एका बाटलीमुळे इंजिनिअरचा मृत्यू झाला. ...