Vishwa Hindu Parishad leader Mukesh Soni : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी यांची खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील मॅक्लुस्कीगंजजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...
बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने ही रहस्यमयरीत्या गायब होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, तरी तिचा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. ...
Lover Mohsin jumped from 5th floor : नैनितालमध्ये राहणाऱ्या २४ वर्षांच्या तरुणीचं लग्न झालं होतं. मात्र, तरीही तिचं मोहसिन उर्फ आजमसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनी घरातून पळून जाऊन दुसऱ्या शहरात एकत्र राहण्याचे ठरवले. ...
दारुच्या नशेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे असे कृत्य पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ Police Officer Arrested : अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली. ...