घटनेची माहिती मिळताच गुलगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना डायल १०० व रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपआरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. ...
या घटनेनंतर सॅम्युएलला बदलापूरच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी चेतन वाघेरे याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ...
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा मारून कमल याच्या राहत्या घरातून ७४.६२४ कि. ग्रॅम, वजनाचा गांजा, रोख रक्कम तसेच मोबाईल फोन, असा एकूण १६ लाख ३७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
दरम्यान बचाव पथकास तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सायंकाळ झाल्याने बचावकार्यात अडचण आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तरुणीचा शोध लागला नसल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी दिली आहे. ...