लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

रेल्वे ट्रॅकवर डोकं ठेवून 'त्याने' बनवला व्हिडीओ, म्हणाला - मृत GF स्वप्नात येऊन बोलवते, तिच्याकडे जातोय... - Marathi News | Ajmer : Nagaur man commited suicide for girlfriend by jumping before train video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे ट्रॅकवर डोकं ठेवून 'त्याने' बनवला व्हिडीओ, म्हणाला - मृत GF स्वप्नात येऊन बोलवते, तिच्याकडे जातोय...

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मेडता रोडवरील रेण आणि जालसू रेल्वे स्टेशनच्या मधे एका तरूणाने त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली.  ...

संतापजनक! तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत बेदम मारहाण, दोघींचा विनयभंग  - Marathi News | beaten for wearing short clothes, molestation of 2 young women in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत बेदम मारहाण, दोघींचा विनयभंग 

Crime News : पीडित तरुणीने हिंमत दाखवत सोशल मीडीयावरून या घटनेला वाचा फोडली. ...

मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरला चार लाखांचा गंडा - Marathi News | Crime News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरला चार लाखांचा गंडा

Crime News: मेहुण्याला वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली जे.जे. रुग्णालयातील ४३ वर्षीय भूलतज्ज्ञ डॉक्टरची चार लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. ...

Shocking! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल - Marathi News | Rajasthan: Mother in law killed her son in law by giving five lakhs supari | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shocking! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल

पोलिसांनी सांगितलं की, सासू ग्यारसीच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं. पतीचं पेंशन आणि इतर संपत्ती मिळून ती घर चालवत होती. सासूसोबत पोलिसांनी शेजाऱ्यांनाही अटक केली आहे. ...

अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, राहुल गांधींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट - Marathi News | Rape and murder of a minor girl, Rahul Gandhi meets the victim's family and demanded justice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, राहुल गांधींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

Delhi Minor Girl Rape: राहुल गांधीनी पीडित कुटुंबासाठी केली न्यायाची मागणी ...

ऑनलाइन शिक्षणात अश्लील चित्रफीत प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of pornography in online education | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन शिक्षणात अश्लील चित्रफीत प्रकरणी गुन्हा दाखल

Crime News: खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या (केटीईएस स्कूल) शैक्षणिक झूम ॲपवर ऑनलाईन वर्ग सुरु असताना अश्लील चित्रफीत सुरू झाली. ...

खळबळजनक! 12 मिनिटांत तब्बल 84 लाखांची लूट; दरोडेखोरांनी 2 किलो सोनं अन् 3 लाख केले लंपास - Marathi News | gaya news more than 84 lakhs rupes worth of jewellery looted from finance company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! 12 मिनिटांत तब्बल 84 लाखांची लूट; दरोडेखोरांनी 2 किलो सोनं अन् 3 लाख केले लंपास

Crime News : एका गोल्ड लोन कंपनीत (Gold Loan Company) दरोडा टाकून दरोडेखोरांनी दिवसाढवळया लाखो रुपये लुटून नेल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

मनसुख हिरेन यांना का मारलं?; अखेर रहस्याचा उलगडा; NIAनं गूढ उकललं - Marathi News | masukh hiren was killed because he is a weak link nias sensational revelation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेन यांना का मारलं?; अखेर रहस्याचा उलगडा; NIAनं गूढ उकललं

Masukh Hiren Case: एनआयएची विशेष न्यायालयाला माहिती; अनेक धक्कादायक खुलासे ...

बैलजोडीच्या भाड्यावरून वाद; एकाची हत्या - Marathi News | Murder over dispute at Jalgaon Jamod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बैलजोडीच्या भाड्यावरून वाद; एकाची हत्या

Crime News : राघोजी घुले व  ज्ञानेश्वर देऊळकर, विठ्ठल देऊळकर, पांडुरंग देऊळकर यांच्यात मंगळवारी रात्री  बैलजोडीच्या भाडयावरून वाद झाला. ...