नीताबेन सरवैया असं या महिलेचं नाव असून भावनगर येथील सरकारी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली असून महिलेची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे ...
मृतदेहाची पाहणी न पाहताच खासगी डॉक्टरने अवघ्या पाचशे रुपयांत प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. ...
चोरी, जबरी चोरीतील सोन्याचे दागिने, नऊ मोबाइल आणि पाच लाखाची मोटरकार असा तब्बल आठ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल ठाणे आणि मुंबईतील १४ फिर्यादींना ठाण्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी मंगळवारी परत केला. ...
Attempt To Murder Case : हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील सेंदुरा गावातील रायपूर करचुलियन पोलिस स्टेशनचे आहे. कौटुंबिक कलहात अपंग पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ...
Attempt to Rape And Murder : बुलंदशहरमधील जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी उशिरा शेतातून चारा काढण्यासाठी गेलेल्या महिलेशी एका तरुणाने गैरवर्तन केले. ...
Murder Case :पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील गांधी चाैक येथील जुन्या रेल्वे स्थानकात एका ४० वर्षीय अनाेळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास समाेर आली. ...
200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात, ईडी सुकेश चंद्रशेखरच्या सर्व कनेक्शनची चौकशी करत आहे. या प्रकरणाचा तपास आता बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत पोहोचत आहे. ...