मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या क्लिनिकमधील व संदीप वाजे याने कोरोना काळात जमविलेल्या सॅनिटायजरने आग लावून करण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Bombay High Court dismisses two petitions against the film 'Gangubai Kathiawadi' : केवळ या चित्रपटातील तीन आक्षेपार्ह शब्द हटविण्याची विनंती याचिकादारांनी केली आहे. ...
Nawab Malik : १९९३ बॉम्ब स्फोटातीलजन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. ...