लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंगडिया वसुली प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची बदली - Marathi News | Deputy Commissioner of Police Saurabh Tripathi transferred after Angadiya recovery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंगडिया वसुली प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची बदली

याच प्रकरणात अटक झालेल्या दोन्ही पोलिसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

ठाणे पोलिसांनी नष्ट केले दहा कोटींचे अमली पदार्थ; ५० लाखांच्या अफिमचा समावेश - Marathi News | Thane police destroyed drugs worth Rs 10 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पोलिसांनी नष्ट केले दहा कोटींचे अमली पदार्थ; ५० लाखांच्या अफिमचा समावेश

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ...

१२ वीपर्यंत शिक्षण, वयाच्या १७ व्या वर्षी १०० लोकांना फसवले... सुकेश चंद्रशेखरची थक्क करणारी कहाणी - Marathi News | Education up to 12th standard, cheated 100 people at the age of 17 ... Surprising story of Sukesh Chandrasekhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वीपर्यंत शिक्षण, वयाच्या १७ व्या वर्षी १०० लोकांना फसवले... सुकेश चंद्रशेखरची थक्क करणारी कहाणी

conman Sukesh Chandrashekhar : सुकेश सध्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. ...

जीव वाचवण्यासाठी पुलावर लटकला, खाली पडताच डोकं जमिनीत रुतलं - Marathi News | Truck driver hung on the bridge to save his life, died after falling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव वाचवण्यासाठी पुलावर लटकला, खाली पडताच डोकं जमिनीत रुतलं

सुमारे दीडशे फूट उंचीवरुन पडल्याने व्यक्तीचं डोकं शेतातल्या जमिनीत रुतलं. ...

महिला पोलिसाचा प्रामाणिकपणा, वकील महिलेला गहाळ झालेल्या मंगळसूत्र परत मिळाले - Marathi News | The honesty of the female police, the lawyer woman got back the missing mangalsutra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला पोलिसाचा प्रामाणिकपणा, वकील महिलेला गहाळ झालेल्या मंगळसूत्र परत मिळाले

Female police Shows Honesty : प्रामाणिकपणे ते पोलीस ठाण्यात देणाऱ्या पोलीस अंमलदार गुळींग यांचाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांनी बुधवारी विशेष सत्कार केला. ...

भयंकर! गुप्तांगात टाकली मिरची, दोन महिलांमधील भांडण पोहोचले टोकाला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Awful! chili put in private part, quarrel between two women reached the end; Video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! गुप्तांगात टाकली मिरची, दोन महिलांमधील भांडण पोहोचले टोकाला; व्हिडीओ व्हायरल

Chili put in private part : यादरम्यान त्यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर २ महिलांनी तिला मारहाण केली. ...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेप - Marathi News | Accused of murder sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेप

Accused of murder sentenced to life imprisonment : आरोपी गोपाल शेषराव पाटील  दोषी आढळून आल्याने जन्मठेपची शिक्षा सुनावली. ...

Military Canteen: लष्कर कँटिनमधील दारू विकल्याचा आरोपातून मारहाण; २ कर्नलसह ७ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Beaten for selling liquor in army canteen Case filed against 7 persons including 2 colonels in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Military Canteen: लष्कर कँटिनमधील दारू विकल्याचा आरोपातून मारहाण; २ कर्नलसह ७ जणांवर गुन्हा दाखल

रेंजहिल्स गोल मार्केट येथील लष्कराच्या कॅटिंनमधील स्वस्तातील दारु बाहेरच्या लोकांना विकत असल्याचा आरोप करुन कँटिनमधील जवानाला बेदम मारहाण ...

पाच मोटरसायकली केल्या हस्तगत, उल्हासनगरात मोटरसायकल चोराला अटक - Marathi News | Five motorcycle seized by police, motorcycle thieves arrested in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच मोटरसायकली केल्या हस्तगत, उल्हासनगरात मोटरसायकल चोराला अटक

Crime News : शहरात मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले असून मोठी गॅंग कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.  ...